ही @IndianExpress मध्ये प्रकाशित झालेली आकडेवारी आहे. महाराष्ट्रात एकुण एका लसीचा योग्य वापर होतो आहे. आपले डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी प्रचंड मेहनतीने लसीकरण मोहीम राबवत आहेत. लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आम्ही आपणास आवाहन करत आहोत.
धन्यवाद.
रसिका जैन की शादी कुशल अग्रवाल से पिछले साल फरवरी में हुई थी। रसिका के परिवार ने दहेज में 7 करोड़ रुपये से ज़्यादा का सामान दिया था। अग्रवाल परिवार फिर भी रोज दहेज के लिए उसे प्रताड़ित करता रहा। अंततः रसिका ने खुद को ख़त्म कर लिया। दहेज़ कानूनी जुर्म के साथ भारतीय सभ्यता भी है।
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीत दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि हृदय हेलावून टाकणारी आहे. सरकारने या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी.
#भंडारा@ASPMaharashtra
आझाद समाज पार्टी (कांशिराम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांनी आज महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर केली असून पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मा. राहूलजी प्रधान यांची निवड जाहीर केली आहे. भाई राहूल प्रधान यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
#ASP
नागपुर पदवीधर मतदार संघातून परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार अतुलकुमार खोब्रागडे आणि औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील रिपब्लिकन सेनेचे अधिकृत उमेदवार सचिन निकम यांना जाहीर पाठिंबा...
जय भीम !!
@ASPMaharashtra
सुरज भाई तू हमारा पॅंथर हे. हमारी थिंकटॅंक है.
नांदेडच्या आंबेडकरी चळवळीच्या मातीतला तू आंबेडकर नगरचा हिरा आणि हिरो आहे.
Proud of you Brother
@surajyengde
महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील भावांनो मनिषा साठी आपण आवाज उठविला पाहिजे. कॅन्डल मार्च प्रोटेस्ट आपण करून योगींचा निषेध करावा. नांदेडच्या चळवळीतील सर्व सहकाऱ्यांनी आज रात्री 7 वा. महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन या आंदोलनात सहभागी व्हावे.
#JusticeForManishaValmiki
“क्या कारण है कि उत्तर प्रदेश की माँ बेटी सलामत नहीं है? शाम को अकेली घर से बाहर निकल नहीं पाती है क्या कारण है? 8-9वीं की बच्चियां इस बात से परेशान है स्कूल जाती है तो सिरफिरे लड़के रास्ते में ऐसी भद्दी टोका टोकी करते हैं बच्चियां स्कूल जाने से डरती हैं”
नरेंद्र मोदी, PM, 2017
हमारी बहन-बेटियों की जान इतनी सस्ती नहीँ है,हमे न्याय चाहिए।
केन्द्र सरकार पीड़ित परिवार को 2 करोड़ का मुआवजा, फर्स्ट क्लास नोकरी और आरोपियों को फास्टट्रैक कोर्ट के माध्यम से 30 दिन में सजा की घोषणा करें। यदि 24 घण्टे में हमारी मांगे नही मानी जाती तो भीम आर्मी भारत बंद करेगी।
मैं पूरे बहुजन समाज से अपील करता हूँ कि सभी आज सड़कों पर उतरे और हाथों पर काली पट्टी बांधकर कैंडिल मार्च निकालें। और दरिंदों के लिये फांसी की माँग करे।
#JusticeforManisha