We are glad to announce that today our young and energetic ward # 1 Corporator Tejasvee Ghosalkar was presented the "Women's Achiever 2021" Award by the Daily LOKMAT, for her social services and exceptional work in solving people's problems and serving the people
@AUThackeray
रंग निळा, मोरपंख, अधरी बासरी...
साद ऐकूनी होई राधा बावरी ...
गोकुळही फुलले त्याचे रूप पाहुनी...
कृष्ण श्वास, कृष्ण आस, कृष्ण अंतरी...!
जन्माष्टमीकृष्ण निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा!
#SiriKrishnaJayanti
बोरिवली पश्चिम आय सी कॉलनी परिसरात गेल्या महिन्यात चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता एमएचबी पोलिसांनी परिसरातील इमारतीमध्ये जाऊन नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी फलक लावून जनजागृती केली. याची दखल #लोकमत#सामना, #नवशक्ती या मराठी वृत्तपत्रातर्फे घेण्यात आली
#Mumbaipolicecommissioner
ACP Sunil Wadke, SI Pandit Thakare Abhishek Ghosalkar visited several Housing Societies and explained to the residents the various security concerns and suggested guidelines.
After rise in thefts, Borivli residents get direct line to the cops - https://t.co/Pa75PRi6zm
सर्व सृष्टीवर प्रेम करा भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. जगात अनेक ठिकाणी प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते व दुर्लक्षच केले जाते ही परिस्थिती बदलून सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा करतात #जागतिकप्राणीदिन शुभेच्छा
#Worldanimalloversday
मुंबई मार्चच्या प्रदर्शनात मुंबई विकास आराखडा वांद्रे ते दहिसर मधील विकास नियोजन व रस्तामधील अडथळ्यांच्या कारणांची माहिती जाणून घेऊन रस्त्याच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच मुंबईकरांना वाहतुकीच्या कोंडीपासून दिलासा देण्यासाठी@पाठपूरावा करणार याची दखल #लोकमत वृत्तपत्रातर्फे घेतली.
राष्ट्रीय पातळीवरील नेत्याला अशा प्रकारे धक्काबुक्की करणे निंदनीय आणि संतापजनक आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी लाज सोडून दिल्याचे काल हाथरसच्या घटनेने दाखवून दिले होते. आज त्यांनी आणखी खालची पायरी गाठली! #RahulGandhi
ज्येष्ठ नागरिकांचा आदर करू या... त्यांची काळजी घेऊ या...ज्यांच्या अनुभवाच्या शिदोरीवर आपल्या आयुष्याला एक दिशा मिळाली, त्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी आधाररुपी काठी बनूया
आंतरराष्ट्रीय #ज्येष्ठनागरिकदिन
#माँसाहेबांची सावली दैनिक सामनाच्या संपादिका आदरणीय वहिनीसाहेब सौ.#रश्मीउद्धव ठाकरे यांस वाढदिवसाच्या
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी जगदंब चरणी प्रार्थना. @AUThackeray
सामाजिक सुधारणा हेच ध्येय मानणारे थोर समाजसुधारक, परखड पत्रकार, इतिहास संशोधक, अमोघ वक्ते केशव सीताराम ठाकरे ऊर्फ #प्रबोधनकारठाकरे यांची आज जयंती!
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान अमूल्य आहे. प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन @AUThackeray
Under the guidance of our ward#1 Corporator Tejasvee Ghosalkar, we did the sanitization of the streets of our Ward #1, to disinfect our streets and keep our colony safe👍*
*#Ward1 updates*... @AUThackeray
*#Our action plan to curb the rising cases of robberies yields results.Two thieves nabbed and handed over to the MHB Police, by alert watchmen.#Safe, proactive and alert I. C. Colony ward#1*
*#I. C. Colony ward#1updates* @AUThackeray
दहिसर प्रभाग 1 मध्ये गणपत पाटील नगर येथे कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी #माझेकुटुंबमाझीजबाबदारी या मोहिमेची सुरू कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जीवनशैलीमध्ये काही बदल करणे सर्वांनाच आवश्यक झाले आहे. त्या उपक्रमांची दखल #लोकमत#निर्भयदूत वृत्तपत्रातर्फे घेण्यात आली
दहिसर प्रभाग 1 मध्ये कोरोनासोबत जगायला शिकण्याची गरज हा आरोग्य संदेश देत #माझेकुटुंबमाझीजबाबदारी जनजागृती मोहिमस सुरवात. नागरिकांना आरोग्य शिक्षणासह आरोग्य संदेश देणे कोविड १९चे संशयित रुग्ण शोधणे व आजार असणारया व्यक्तींना शोधून काढूण सेवाची माहिती दिली जात आहे. @AUThackeray