@SatyamThakurINC@RahulGandhi@narendramodi सन्माननीय राहुल गांधीजी ने संसद मे उपस्थित सवालों पर सत्ताधारी पक्ष घबरा गया है!
अदानी समूह पर राहुल गांधीजी के माध्यम से उठाये गये प्रश्नों को संसदीय रेकॉर्डसे हटा दिया गया है!
उन्हे संसद मे बोलने नही दिया जा रहा है!
वारंवार संसद में राहुलजी मुद्दोंको ना उठाये इसीलिए कारवाई है!
@andharesushama महाप्रबोधनातून परिवर्तन आणि परिवर्तनातुन सामाजिक क्रांती साधणाऱ्या, विरोधकांच्या डोळ्याखाली अंधार आणणाऱ्या,आक्रमक नेतृत्व,प्राध्यापिका, उत्कृष्ट वक्त्या,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
@NANA_PATOLE 15 ऑगस्ट रोजी मुंबई येथे प्रदेश काँग्रेस तसेच मुंबई विभागीय काँग्रेसच्या वतीने आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन
हजारो कार्यकर्त्यांचा सैलाब आणि केंद्र सरकार विरोधामध्ये आक्रोश
प्रवक्ता - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
@NANA_PATOLE
महागाई व बेरोजगारी विरोधात पालघर जिल्हा काँग्रेसचे जेलभरो आंदोलन
अविश राऊत
प्रवक्ता - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
सोबत प्रदेश व जिल्हा , तालुका, युवा, महिला पदाधिकारी , सर्व विंग पदाधिकारी व कार्यकर्ते
@NANA_PATOLE काँग्रेस कमिटीच्या वतीने डहाणूतील केंद्रीय मंत्री स्मृती इराणीच्या घरावर थेट निषेध मोर्चा
*राष्ट्रीय पँथर्स आघाडीचा सक्रिय पाठिंबा , जनतेत प्रचंड आक्रोश*
अविश राऊत - काँग्रेस प्रदेश प्रवक्ता
@NANA_PATOLE दिनांक 26जुलै 2022
काँग्रेस कमिटी पालघर जिल्ह्याच्या वतीने ईडीविरोधात धरणे आंदोलन वराष्ट्रीय पँथर्स आघाडीचा जाहीर पाठिंबा
काँग्रेस प्रदेश प्रवक्ता - अविश दशरथ राऊत
@NANA_PATOLE लोकनेते , नामदार , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोळे साहेब यांनी माझी नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता या जबाबदार पदी केली आहे. त्याबाबद्दल साहेबांचे मनपूर्वक आभार व प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्य जनतेत पोचवण्यास कटिबद्ध
@NANA_PATOLE आदरणीय पटोळे साहेबांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्यात मी स्वतः हजारो कार्यकर्त्यांसमवेत जाहीर प्रवेश केलेआहे. यानंतर संबंध महाराष्ट्रात आणि विशेषतः पालघर जिल्ह्यात काँगेस पक्षाला आणि काँग्रेसच्या विचारधारेला तळागाळाप्रयंत पोचवण्याचे काम मी यापुढे प्रामाणिकपणे करणार आहे.