विमलची सुपारी खूप कडक आणी शार्प असते इतर
गुटक्यांपैकी... आणी चवीला पण चांगला लागतो. 😀
असे दोन गुटका खाणारे मित्र बस मधे माझ्या मागच्या सीट वर बसलेले बोलत होते..!!! 🤣
@AadhiraShi6a भारतात कायदा वैगैरे कोणी फारस मनावर घेत नाहीं न्याय मिळण्यासाठी लागणार विलंब आणी भीक मागे राजकारणी ही दोन कारण आहेत आपण गुन्हा केला तरी 20 -25 वर्षे
शिक्षा होणार नाहीं सरकार च्या तोंडावर दंडा चे तुकडे फेकले की पुन्हा गुन्हा करायला मोकळे
भीती नाहीं म्हणून गुटखा मिळतो
@gp_patil1 स्त्रीला बळी नाही व्हायचं,तीला फक्त आदर हवाय.
ती दोन पाऊल मागे घेईन, पण तीला कमी लेखू नका.... जर पुरुष असे वागले तर नक्कीच स्त्री सुद्धा पुरुषला कधीच कमी लेखणार नाही... पण पुरुष नेहमीच स्त्रीला कमी लेखत आला आहे...तीला त्रास देत आलाय... बाकी तुम्ही लिहले आहे तसे घडले तर उत्तमच 😊
स्त्रीवाद स्त्रियांना त्यांच्या स्वतःच्या निवडींच्या परिणामांचीही बळी म्हणून सादर करतो, तर पुरुषांना त्यांच्या सद्गुणांमुळे आणि स्वभावामुळेच अंगभूत अपराधीपणाचे लेबल लावले जाते... ⚖️
काही लोकं यशस्वी झाली काही अयशस्वी झाली .. हे ठरवणारे प्रमाण काय तर समाजाच्या दृष्टीतून... पण खरंतर यशस्वी अयशस्वी झाला की नाही हे ज्याचं त्यालाच ठरवू द्यावं... प्रत्येकाच्या जगण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या... आनंद देणाऱ्या गोष्टी वेगळ्या... आणि मग त्याचं यशही वेगळं...!
#यश_अपयश
ब्रेकअपनंतर पुरुष अशा प्रकारे जिममध्ये जातात, जणू काही त्या ब्रेकअपचे कारण त्यांचे शरीर होते..🙄
त्यांच्या भावना हाताळण्याच्या पूर्ण अभावामुळे ते घडले नव्हतेच...🧠😏