My condolences to the families of the soliders who sacrificed their lifes to protect us to keep us safe..
#RIPSoldiers#IndianArmy#BoycottChina
Jai hind🇮🇳
मेडिकल विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे शासनाने व नाशिक विद्यापीठाने ठरवले पण अनेक कॉलेज चा अभ्यासक्रम अपूर्ण असून विद्यार्थी गावी असल्याने अभ्यास क्रम साहित्य विद्यार्थ्यांसोबत नाही त्यांच्या मानसिकतेचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा ही विनंती. @CMOMaharashtra@AmitV_Deshmukh