भक्ती आणि शक्तीचा, ज्ञान व विज्ञानाचा, कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा ।
तमाम मराठी रयतेस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा.
#MaharashtraDin#LabourDay#BhushanVichare
अक्षय तृतीयाच्या मंगलदिनी आपल्या घरामध्ये नवचैतन्य येवो येणारे क्षण आपल्या जीवनामध्ये आनंद आणि सुख-समाधान घेऊन येवोत..
अक्षय्य तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा..!!
#akshayatritiya#अक्षय्यतृतीया#Mumbai#BhushanVichare
प्रेरणा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री. नितीन बाचरे यांच्या वाढदिवसानि��ित्त उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी यश, उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो, हीच सदिच्छा.
#HappyBirthday #BestWishes #Celebration #BhushanVichare
सचिन पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, यश आणि भरभराटीच्या हार्दिक शुभेच्छा!
#HappyBirthday#BestWishes#Celebration#BhushanVichare
दशरथ नंदन राम ! दयासागर राम !!
रघुकूल तिलक राम ! सत्यधर्म पारायन राम !!
सर्व भक्तांना श्रीराम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जय श्री राम !
#RamNavami#JaiShriRam#रामनवमी#BhushanVichare
मानवता, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या पवित्र रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
हा आनंदाचा सण सर्वांच्या ��युष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो हीच सदिच्छा.
#EidMubarak #RamzanEid #Eid2026 #BhushanVichare
���ैत्राची सोनेरी पहाट नव्या आशा आणि स्वप्नांची चाहूल घेऊन आली आहे…
जुन्या आठवणींना जपत, नव्या सुरुवातीचं स्वागत करूया.
ही गुढी आनंद, यश आणि समृद्धी घेऊन तुमच्या आयुष्यात उंच उभारली जावो!
#GudiPadwa #NewYear #AaplaManus #BhushanVichare
श्री. महेश पवार यांनी Maharashtra State Level Championship मध्ये 70 Kg गटात Bronze Medal पटकावून चारकोपचा मान उंचावला आहे.
त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
पुढील वाटचालीस मनभरून शुभेच्छा… अशाच प्रकारे यशाची नवी शिखरे सर करत राहा, हीच सदिच्छा.
भारताचा विजय, देशाचा अभिमान!
न्यूझीलंडवर मात करत टीम इंडियाने टी-२० वि��्वचषक २०२६ जिंकत जगाला पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटची ताकद दाखवून दिली. हा क्षण प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कायमचा कोरला जाईल!
#TeamIndia #WorldChampions #T20WorldCup2026 #INDvsNZ #BhushanVichare