आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सिंदुर्गला देशातील पहिला AI युक्त जिल्ह्याचा बहुमान मिळवून देणारे राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री नितेशजी राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
#HBDNiteshRane@NiteshNRane
सिंधुदुर्गला स्पेशल गणपती ट्रेन सोडुक कोण सत्तेवर येवक होयो ? सगळ्यांका चान्स देवनय गावाक चतुर्थीक जावक ट्रेन फुल्ल कसे ?
#kokan#kokanrailway#ganeshotsav2023
नागपूर दिंडीत सहभागी झालेल्या नाट्यरसिकांच्या प्रतिक्रिया.
येतोय तुमच्या शहरात.. तुमच्या शहरातल्या तारखा..
आज नागपूर मधील शेवटचा प्रयोग...चुकवू नका..
आज रवि 12 मार्च सायं. ५.०० वा. डॉ. वसंतराव देशपांडे हॉल, नागपूर.
सोम 13 मार्च सायं. ६.३० वा. संत ज्ञानेश्वर नाट्यगृह, अमरावती.
जनमानसात कौतुक 'भद्रकाली'च्या ५८ व्या नाट्यकृतीचं....
'देवमाणूस'
माणूस होण्याची गोष्ट....
● आज शनिवार ११ मार्च दु. ४:३० वा. कालिदास नाट्यगृह, मुलुंड.
● उद्या रविवार १२ मार्च दु. १२:३० वा. बालगंधर्व रंगमंदीर, पुणे.
● सोमवार १३ दु. ४:३० वा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले.