व्हिडिओमध्ये नमूद स्थळी सदर डांबरी रोड बनवून सहा महिने पण नाही झाले सहा महिन्याच्या आतच सदर डांबरी रोडवर खड्डे व खडी पसरल्याचे निदर्शनास येत आहे सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे सदर मटेरियल ची चौकशी करणे @mybmc@mybmcInfra@mybmcWardMW@TawdeRitu
साईड स्ट्रिपचे काम करण्यात आले होते व सदर कामात जे साईड स्ट्रिपला PQC घेण्यात आले त्याच्या पृष्ठभागाला CRACK पडताना निदर्शनास आले कृपया करून सदर PANEL पुन्हा नव्याने बनविण्यात यावे व QMA व मटेरियल ची चौकशी करण्यात यावी @mybmc@mybmcInfra@mybmcWardT
महोदय SIDE STRIP करिता 450mm चे EXCAVATION घेणे अपेक्षित होते परंतु सदर स्थळी 410mm चे EXCAVATION घेण्यात आले सदर कामाची सखोल चौकशी करणे @mybmc@mybmcInfra@mybmcWardT@TawdeRitu
महोदय E-289 या सदर कामात जुन्या ड्रेनला ड्रिलिंग करून RCC HUME PIPE बसवण्यात येत आहे सदर कामाची चौकशी करणे बाबत
This work please checking typical Drawing @CMOMaharashtra@mybmc@mybmcInfra@mybmcWardMW
महोदय संबंधित अधिकारी याची चौकशी करण्यात यावी की सदर झाडां करिता डोंगर पोखरून आणलेला कचरा तर वापरण्यात येत नाही याची सखोल चौकशी करण्यात यावी सदर कोणती माती आहे जी वापरण्यात आली आहे याची सुद्धा चौकशी करण्यात यावी @mybmc@mybmcInfra@mybmcWardT@CMOMaharashtra@abpmajhatv@lokmat
E-289 ह्या सदर कामाचे एका साईडचे ड्रेन न बनवता त्या ड्रेनच्या मध्यभागी लादी लावण्यात आली आहे व ड्रेनच्या शेजारी वॉटर टेबल व डीवाईडर बसवून नवीन ड्रेन बनविण्याचा डाव रचण्यात आला आहे सदर कामाची चौकशी करण्यात यावे@mybmc@mybmcInfra@mybmcWardMW@CMOMaharashtra@abpmajhatv@TawdeRitu
महोदय महानगरपालिकेचे पावसाळ्यामुळे कामाचे EXCAVATION बंद करण्याची जाहीर नोटीस काढली असून सदर ठेकेदार कोणाच्या सहाय्यतेने हे धाडस दाखवत आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी @CMOMaharashtra@mybmc@mybmcInfra@mybmcWardS@TawdeRitu
Work code - E-289 या सदर कामाचे नाल्याचे काम करीत असताना वॉल करिता single Steel bar reforcement करण्यात आले आहे पालिकेच्या अटीला डावळून व पायमल्ली करून कामे करण्यात आली आहे व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी
@CMOMaharashtra@mybmc@mybmcInfra@mybmcWardT@TawdeRitu
मी दोन दिवसापासून तक्रार करतोय सदर जागेवर सुरक्षा फलक खूप कमी प्रमाणात वापरण्यात येत आहे येथे फार मोठे अपघात होण्याची शक्यता आहे साईडच्या आवारात इमारतीचे कामे चालले आहे व संबंधितांना समज देऊन PER LAP नुसार दंडा आकारण्यात यावे @mybmc@mybmcInfra@mybmcWardT
E-289 सदर स्थळी जे फूटपाथचे काम करण्यात आले होते drawing विपरीत बनविण्यात आले आहे व ज्येष्ठ नागरिकांना डिव्हायडर ओलांडून जायला त्रास होणार याचा सुद्धा विचार न करता कामे करण्यात आले आहे व 150mm उंचीचे डिव्हायडर ठेवणे अपेक्षित होते @CMOMaharashtra@mybmc@mybmcInfra@mybmcWardT
महोदय सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात excavation घेऊन सुरक्षा फलक न वापरता कामे करण्यात येत आहे आणि महानगरपालिकेच्या टेंडर कंडीशननुसार सुरक्षा फळक करिता PER LAP नुसार ठेकेदाराकडून दंड आकारण्यात यावे समज देण्यात यावे
@mybmc@mybmcInfra@mybmcWardT
वर्क कोड E-289 चे साईड स्ट्रिपचे काम करण्यात आले होते व सदर कामात जे साईड स्ट्रिपला PQC घेण्यात आले त्याच्या पृष्ठभागाला CRACK पडताना निदर्शनास आले कृपया करून सदर PANEL पुन्हा नव्याने बनविण्यात यावे व QMA व मटेरियल ची चौकशी करण्यात यावी @mybmc@mybmcInfra@mybmcWardT
सदर स्थळी नाल्याच्या पृष्ठभागाला स्लॅबला चिरा पडण्यात आले आहे व सदर नाल्यात ठिकाणी किती दिवस क्युरिंग केली व कोणत्या ग्रेडचे मटेरियल वापरले याची कल्पना आपणच करू शकतात व सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात excavation घेऊन सुरक्षा फलक न वापरता कामे करण्यात येत@mybmc@mybmcInfra@mybmcWardT
महोदय सदर स्थळी सांडपाणी न काढता डायरेक्ट नाल्याचे स्लॅब RMC ने भरण्यात येत आहे व SITE TEST, CUBE TEST, SLUMP TEST इत्यादी सदर स्थळी कोणतीही मटेरियल टेस्ट न करता मटेरियल वापरण्यात येत आहे व संबंधित अधिकारी साइटवर उपस्थित नव्हते @CMOMaharashtra@mybmc@mybmcInfra@mybmcWardS