सुशांत सिह प्रकरण ला सर्व मीडियावर उचलून का धरलं आहे ,चार चार अफेअर्स ,ड्रिंक गांजा पिणारे लोकांना इतकं महत्व का दिल जाते ?
सेलिब्रिटीसाठी एवढा आटापिटा मग मंत्रालयातील शेतकरी आत्महत्या ,धर्मा पाटील यांच महत्व काहीच नव्हतं का?धर्मा पाटील शेतकऱ्यांला न्याय मिळाला का