The scorching heat brings more than just discomfort; the impending El Niño threatens lives and livelihoods. Drying rivers and extreme temperatures are a harsh warning. Let's wake up and protect our communities before it's too late. 🌍💧
उन्हाच्या झळा केवळ त्वचा जाळत नाहीत, तर अल निनोच्या (El Niño) रुपाने त्या अनेकांचे प्राणही घेऊ शकतात. वाढते तापमान आणि कोरड्या पडणाऱ्या नद्या हा निसर्गाचा धोक्याचा इशारा आहे. वेळेत जागे होऊया, स्वतःला आणि एकमेकांना जपूया, अन्यथा निसर्गाचा हा कोप आपल्याला परवडणारा नाही. 🌍💧
Nature's unpredictability and the threat of 'El Niño' are at our doorstep. Rising ocean temperatures could significantly weaken our monsoon this year. Let's be proactive in facing the rising heat and potential water scarcity. Save every drop, before the rivers run dry! 🌿💧
निसर्गाचा लहरीपणा आणि 'अल निनो'चे संकट आपल्या उंबरठ्यावर आहे. प्रशांत महासागरातील वाढते तापमान यंदा आपला मान्सून हिरावून घेऊ शकते. वाढती उष्णता आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आजच सावध होऊ.🌿💧
कंटाळलेला कवी ✍️ #ElNino#ClimateCrisis#Maharashtra#SaveWater#Environment
"Those who commit horrific atrocities and rape little girls are roaming carefree today, having cowardly attacked those who try to protect the dignity of these young girls. Does anyone have the courage to stop these oppressors and punish them?..." #Iran@UN@KremlinRussia_E
Now the municipal corporation elections in Maharashtra have been held. And it is quite clear that the BJP will have the Mayor in Mumbai, the capital of Maharashtra. However, if Mumbai city is made a Union Territory now, there should be no reason for any surprise in that.#Mumbai
आता महाराष्ट्रात महानगर पालिकेच्या निवडणूका पार पडल्या. आणि मुंबई या महाराष्ट्राच्या राजधानीत भाजपा चा महापौर होणार हे स्पष्ट आहेच. परंतु आता मुंबई शहर हे केंद्रशासित प्रदेश झाले तर यात कोणत्याही प्रकारचे नवल वाटण्याचे कारण नाही.
#मुंबई#shivsena#UBT#mhapour#BJP#mharashtra
आधुनिक भारत के पहले तथा भारत राष्ट्र के दूसरे मिसाइल मैन और देश के अभूतपूर्व शिक्षक वैज्ञानिक राष्ट्र के प्रथम नागरिक ठहरे भूतपूर्व राष्ट्रपति भारत रत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जी को पुण्यतिथि पर लाखों सलाम... #apjabdulkalam
देश के सर्वोच्च पद राष्ट्रपति और भारत के गणतंत्र दिवस का अपमान और उपहास करने वाले इस विज्ञापन पर प्रशासन को तत्काल नियंत्रण लेना चाहिए।
@rashtrapatibhvn@PMOIndia@HMOIndia#Rashtrpati