जनतेच्या अपार विश्वासातून सलग तिसऱ्यांदा देशाचे नेतृत्व करत, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेल्या पंतप्रधानांच्या यादीत मानाचे स्थान मिळवणारे मा. पंतप्रधान श्री.@narendramodi जी यांचा प्रवास हा विकसित भारताच्या संकल्पनेला नवी दिशा देणारा ठरला आहे.
आपली मातृभूमी, संस्कृतीच्या संरक्षणार्थ बलिदान देणारे वीर सेनानी, आदिवासी समाजक्रांतीचे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#भगवान_बिरसा_मुंडा#पुण्यतिथी#विनम्र_अभिवादन
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा हा सुवर्णदिन प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देणारा आहे. स्वाभिमान, शौर्य, न्याय आणि जनकल्याणाच्या विचारांचा वारसा जपत त्यांच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा!
काल अकोला येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२६-२७ या वर्षासाठी ४९१.७० कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात असून जिल्ह्यातील लोकहिताच्या विकासकामांची मान्यता व इतर प्रक्रिया तातडीने पूर्ण करून गुणवत्तापूर्ण कामांना गती देण्याचे निर्देश यावेळी दिले.
जागतिक पर्यावरण दिन !
नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. झाडे लावून व पाणी वाचवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संकल्प करूया!
#WorldEnvironmentDay
माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी होऊ नये तसेच यासंदर्भातील केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या निर्देशांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आज मुंबई येथे संबंधित अधिकारी, माथाडी कामगार संघटना व व्यापारी महाराष्ट्र
📍 मंत्रालय | मुंबई
मंत्रालयात आज सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU) संघटनेच्या प्रतिनिधींसोबत कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर बैठक पार पडली.
या बैठकीत कंत्राटी, बांधकाम, घरकामगार, सफाई कामगार, अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
खामगाव–जालना रेल्वे मार्गाचा मार्ग मोकळा; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय.!
खामगाव–जालना १६२ किमी रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने "विशेष रेल्वे प्रकल्प" म्हणून मान्यता दिली असून भूमी संपादन प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आहे.
#खामगाव_जालना_रेल्वे#ऐतिहासिक_निर्णय#खामगाव
आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राच्या मातीतील अष्टपैलू नेतृत्व, शेतकऱ्यांचे कैवारी लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांच्या समाधी स्थळी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
#bhausahebfundkar#Smrutidin#khamgaon
आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राच्या मातीतील अष्टपैलू नेतृत्व, शेतकऱ्यांचे कैवारी लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांच्या समाधी स्थळी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
भाऊसाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जनसेवा
महाराष्ट्राच्या मातीतील अष्टपैलू नेतृत्व, शेतकऱ्यांचे कैवारी आणि आमचे प्रेरणास्थान, लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..
भाऊसाहेबांचे संपूर्ण आयुष्य दीनदुबळ्यांची सेवा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी समर्पित होते.
आमचे प्रेरणास्थान तथा मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांना पुण्यतिथी निमित्त शतशः नमन..
#भाऊसाहेब_फुंडकर#पुण्यतिथी#विनम्र_अभिवादन
📍 खामगाव
भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमा अंतर्गत खामगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या