राज्यसेवा व लोकसेवा परीक्षेच्या तयारीत नेहमी तुमच्या सोबतीला असलेला तुमचा 'अभ्यास मित्र'. #MPSC#UPSC#स्पर्धापरीक्षा#मराठी#शिक्षण Must subscribe our channel.
Thanks all of you for your kind togetherness. Keep visiting and watching our You Tube Channel and keep inspiring us.
#अभ्यासमित्र चे ३०० अनुसारक झाल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार!🙏😇 #AbhyaasMitraAt3000#ThankYou#YouTube
विज्ञान हे सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा विषय आहे त्यामुळे आज आपण संपूर्ण आठवी विज्ञानाचा अभ्यास करणार आहोत. तर हा व्हिडीओ नक्की बघा तुम्हाला याचा सर्व परीक्षांमध्ये फायदा होईल.
◆ संपूर्ण आठवी विज्ञान ◆
https://t.co/Jzi90tlKeL
मित्रांनो येणाऱ्या 8 ऑक्टोबरच्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपण कंबाईन विजेता बॅच 3 सुरू केलेली आहे. मागील बॅच चे यश बघता आपण ही बॅच सुरू केली आहे.
App Link - https://t.co/qWPETf9ioD
◆ बॅच विषयक अधिक माहिती ⤵️⤵️ ◆
https://t.co/RhQ9Btw1Sq
मित्रांनो आज आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करणार आहोत. महाराष्ट्राचा भूगोल सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स मिळावे या हेतूने हा व्हिडीओ बनवला आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल
https://t.co/YPGZnqROOL
खास MPSC गट क पूर्व परीक्षेसाठी सुरू केलेली Live सिरीज.
➡️ अर्थशास्त्र लेक्चर क्रमांक 4
गट क पूर्व परीक्षेमध्ये 2007 ते 2019 पर्यंत आयोगाने विचारलेले सर्व प्रश्न.⤵️
https://t.co/wKriCpbNX6
#mpsc#GodMorningWednesday#mpsc_cdpo_saralseva
मित्रांनो येणाऱ्या गट क पूर्व परीक्षेसाठी शेवटच्या 30 दिवसांची काय स्ट्रॅटेजी असावी ? काय वाचावे आणि काय नाही ? कोणत्या विषयाला महत्व द्यावे ? अभ्यास किती वेळ करावा ? या सर्व गोष्टीं जाणून घेऊया.
◆ गट क पूर्व परीक्षा 30 दिवसांची स्ट्रॅटेजी ◆
https://t.co/DYBBIjR8aE
#mpsc
मित्रांनो कंबाईन पूर्व परीक्षा पेपर कसा सोडवावा याबाबत सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला पेपर सोडवताना काहीही अडचण येणार नाही. व निश्चितच चांगले मार्क्स मिळतील.
Best of Luck..💐💐💐
◆ कंबाईन पूर्व परीक्षा पेपर कसा सोडवावा ⤵️ ◆
https://t.co/t0O5h4IXb2
मित्रांनो आज आपण सर्व निर्देशांक एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. निर्देशांकावर परीक्षेत एक तरी प्रश्न हमखास विचारला जाईल.
🔹 संपूर्ण निर्देशांक 🔹
https://t.co/NlUJ3mOXC5
#मराठी#Marathi#currentaffairs#चालूघडामोडी#mpscexams#mpsc
मित्रांनो गणित हा विषय वेगवेगळ्या परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा विषय आहे. जसे की एमपीएससी घेत असलेल्या सर्व परीक्षा आणि इतर परीक्षा. म्हणजे जवळपास सर्वच परीक्षेत यावर प्रश्न विचारले जातात.
◆ संपूर्ण बेसिक अंकगणित ⤵️⤵️ ◆
https://t.co/uE3ESaVJzc
#mpsc#mpscexams
◆ कंबाईन पूर्व परीक्षा शेवटच्या 25 दिवसांची स्ट्रॅटेजी | Combine Pre Strategy ⤵️⤵️ ◆
https://t.co/7tlMXT4Bdr
◆ विजेता बॅच जॉईन करण्यासाठी डाऊनलोड करा अभ्यास मित्र ॲप. ⤵️⤵️
App Link - https://t.co/qWPETfqlqD
#MPSC#mpscexams#एमपीएससी#marathi
मित्रांनो येणाऱ्या 26 फेब्रुवारीच्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपण कंबाईन विजेता बॅच सुरू केलेली आहे. ज्या मुलांना पैश्याच्या कमतरतेमुळे यापूर्वीच्या बॅच जर जॉईन करता आल्या नसेल तर त्यांनी ही बॅच नक्की जॉईन करा.
◆ बॅच विषयक अधिक माहिती ⤵️ ◆
https://t.co/2onMwXvHJM
#MPSC
मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या GS च्या पेपर मध्ये आपल्या बॅचमधून डायरेक्ट 70 प्रश्न आलेले तर ते कोणते प्रश्न कोणत्या लेक्चर मधून आलेले त्याशी संबंधित हा व्हिडीओ.
(With Proof | पुराव्यासह 💯)◆
https://t.co/u51kFbgKDY
#MPSC#MARATHI#एमपीएससी
मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर कसा सोडवावा याबाबत सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला पेपर सोडवताना काहीही अडचण येणार नाही. व निश्चितच चांगले मार्क्स मिळतील.
Best of Luck..💐💐💐
◆ राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर कसा सोडवावा ◆
https://t.co/ofS6qd9Vir
#MPSC
मित्रांनो आज आपण चालू घडामोडीची बॅच सुरू केलेले आहे. त्यामधील पुरस्कार हा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत. त्या बॅच मधील हे एक डेमो लेक्चर आहे.
App Link - https://t.co/qWPETfqlqD
🔹 पुरस्कार | Awards 🔹
https://t.co/2oISO2huWD
#mpsc#mpscexam#marathi#मराठी
➡️ मित्रांनो आपण चालू घडामोडीचा एक कोर्स बनवत आहोत. ज्यामध्ये आपण मागील 18 महिन्यांच्या चालू घडामोडी पूर्ण करणार आहोत. त्याविषयी माहिती असलेला हा व्हिडिओ..
➡️ App Link - https://t.co/qWPETfqlqD
◆ चालू घडामोडी | Current Affairs Batch ◆
https://t.co/zpg3TFXP6i
#mpsc#mpscexams
मित्रांनो आज आपण संपूर्ण सातवीचे विज्ञान एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.
या लेक्चरच्या नोट्स तुम्हाला आपल्या App वर मिळेल.आपले ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
App Link - https://t.co/qWPETfqlqD
🔹 संपूर्ण सातवी विज्ञान भाग 2 🔹
https://t.co/XfZ7k3XMww
मित्रांनो आज आपण संपूर्ण सातवीचे विज्ञान एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.
या लेक्चरच्या नोट्स तुम्हाला आपल्या App वर मिळेल.आपले ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
App Link - https://t.co/qWPETfqlqD
🔸🔹 संपूर्ण सातवी विज्ञान 🔹🔸
https://t.co/FZ7AHjsfWh
मित्रांनो आज आपण संपूर्ण सहावीचे विज्ञान एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.
या लेक्चरच्या नोट्स तुम्हाला आपल्या App वर मिळेल.आपले ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
App Link - https://t.co/qWPETf8Kz5
🔸🔹 संपूर्ण सहावी विज्ञान 🔹🔸
https://t.co/lW24XV4QfR
#मराठी
PSI कायदा मार्गदर्शन | नामवंत वकील ॲड. सचिन झालटे पाटील यांचे PSI कायद्याबाबतचे मार्गदर्शन.
App Link - https://t.co/qWPETf8Kz5
◆ PSI कायदा मार्गदर्शन ◆
https://t.co/d98HJktIo9
#PSI#psilaw#marathi#मराठी#मराठीनोकरी#mpscexams#MPSC
मित्रांनो आज आपण धबधबा म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते आणि त्याच्या उदाहरणांचा अभ्यास थेट प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन करणार आहोत.
App Link - https://t.co/qWPETfqlqD
◆ महाराष्ट्रातील प्रमुख धबधबे ◆
https://t.co/caN7lBzyWQ
मित्रांनो आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करणार आहोत.
या लेक्चरच्या नोट्स तुम्हाला आपल्या App वर मिळेल.आपले ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
App Link - https://t.co/qWPETfqlqD
🔹 क्रांतिकारी चळवळ🔹
https://t.co/zjjdyhl7mB
#मराठी