लो���शाही संपवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी!
या देशाच्या कणाकणात महात्मा गांधी जिवंत आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत आहेत आणि संविधानाचे विचार जिवंत आहेत!
राहुल गांधी प्रियांका गांधी ह्यांच्याशी पोलिसांनी केलेली वर्तण��क, अभिजीत, सौरव .आशुतोष ह्याना बेकायदेशीर रित्या पोलिसांनी ताब्यात घेणे
तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि कार्यकर्त्यांच्या अटकेच्या घटना या लोकशाहीसाठी गंभीर चिंतेच्या बाबी आहेत. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच कायद्याच्या मर्यादा ओलांडल्या, तर न्याय मागायचा कोणाकडे?
सर्वोच्च न्यायालयाने अटक करण्याआधी जी तत्त्वे सांगितली आहेत ती सर्वांसाठी समान असली पाहिजेत. मग अटक केलेल्या ��्यक्तींचे अधिकार, त्यांच्या अटकेची कारणे आणि त्यांचे ठिकाण याबाबत पारदर्शकता का नसावी? कायदा सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा आणि सामान्य नागरिकांसाठी वेगळा असू शकत नाही.
1942 च्या ‘छोडो भारत’ आंदोलनात गांधीजींना अटक झाली; पण स्व��तंत्र्याची चळवळ थांबली नाही. महाराष्ट्राच्या संतपरंपरेपासून फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांपर्यंत अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा या भूमीने दिली आहे.
लक्षात ठेवा—अटक करून आवाज दाबता येईल, पण विचार संपवता येत नाहीत. लाठ्यांनी आंदोलन थांबवता येईल, पण लोकशाहीची आकांक्षा चिरडता येत नाही.
आमची मागणी स्पष्ट आहे: पोलिसी कारवाईची निष्पक्ष चौकशी करा, अटकेतील व्यक्तींची माहिती सार्वजनिक करा आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचा सन्मान करा.
लोकशाही आमचा श्वास आहे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे आमचे कर्तव्य आहे.
जय हिंद! जय संविधान! 🇮🇳
#लोकशाही #संविधान #जयभीम #लोकशाहीवाचवा
Dear Prime Minister Ambani,
Please accept my humble apologies for not realizing that you are the real boss of India.
Naturally, you would prefer to maintain your monopolistic exploitation of the great people of India, but would you nonetheless consider allowing Starlink to compete?
There are many areas of India, as there are in all countries, with no Internet access, which denies children the opportunity for education and for small businesses the opportunity to sell their goods to a global market. Starlink would change their lives for the better.
Thank you 🙏
नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या पोरांना नाना पाटेकर यांची ओळख झाली ती ���्हणजे मोगली कार्टून मधील..शेरखान या वाघाला दिलेला आवाज.
तेव्हा डीडी नॅशनल वर लागणाऱ्या या कार्टून मधील शेरखान याचा भारदस्त आवाज पाहूनच भीती वाटायची...
एरव्ही त्यांच्या बद्दल सगळ्या गोष्टी सांगतात पण ही गोष्ट खूप कमी जणांना आठवते.
२०१६ मधे आलेल्या The jungle book मधे देखील शेरखानला त्यांनीच आवाज दिला...
भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खा. चंद्रशेखर आझाद (रावण) यांनीही पुण्यात सत्याग्रह करणाऱ्या #MPSC च्या विद्यार्थ्यांशी फोनवर संवाद साधला आणि या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसंच प्रसंगी स्वतःही या ���ंदोलनात सहभागी होण्याचा विश्वास दिला..!
भीम आर्मी और आजाद समाज पार्टी के संस्थापक अध्यक्ष सांसद चंद्रशेखर आजाद (रावण) ने पुणे में सत्याग्रह कर रहे #MPSC के छात्रों से फोन पर बातचीत की और इस आंदोलन को अपना पूर्ण समर्थन दिया। इसके साथ ही, उन्होंने विश्वास दिलाया कि आवश्यकता पड़ने पर वे स्वयं भी इस आंदोलन में शामिल होंगे।
@BhimArmyChief
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
"काँग्रेस च्या सरकार मध्ये 52 वेळा सर्जिकल स्ट्राईक झाल्या.
भारतीय सैन्यानी पाकिस्तान आर्मी चे कपडे घालून स्ट्राईक केल्यात. ही ढोल पिटवण्याची गोष्ट नाहीये.
अमेरिका च्या अध्यक्ष ला पण माहित नसतं की सर्जिकल स्ट्राईक केली म्हणून"
नाहीतर एक अडाणचोट 🤦♂️