डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याा जयंतीसाठी जमा केलेल्या पैश्यांचा गल्ला बाळासाहेब आंबेडकरांना निवडणुकीसाठी देतांना चि. श्रुती फडतरे आणि आनंद फडतरे.
या लहान मुलांनी आपल्यापरीने दिलेले योगदान आंबेडकरी चळवळीतील इतिहासात सुवर्णअक्षराने लिहले जाईल.
#MaharashtraWithAmbedkar#VBA