कर्णाच्या असीम जीवन संघर्षाचे प्रतिबिंब म्हणजे मृत्युंजय!
तळ्यातील बदकांमध्ये राजहंसाचे जगणे म्हणजेच मृत्युंजय!
मराठी साहित्यातील अक्षरधन.
वाचताना जशी पात्र बदलतात तसे वाचणारे आपण हे आपण स्वतः न राहता ती व्यक्ती होऊन महाभारतात प्रवेश करतो.
@LetsReadIndia@MarathiRT#booktwt
शिक्षकांच्या प्रत्येक डान्स स्टेपची हुबेहूब नक्कल करण्याचा मुलांनी प्रयत्न केला... 😄
पण काही क्षणांतच डान्स प्रॅक्टिसचं रूप हसून-हसून पोट दुखेल अशा गोंधळात बदललं! 😂🤣
अशाच निरागस क्षणांमुळे शाळेच्या आठवणी कायम जिवंत राहतात. ❤️