Engineer by education,Journalist by passion. ✍
❤
I still believe that if your aim is to change the world, journalism is a more immediate short-term weapon.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम सभेत पाकिस्तानी नेत्याला त्याची जागा दाखवून देण्याचं काम स्नेहा दुबे या भारतीय महिला राजनैतिक अधिकाऱ्याने केलं. भारतीय महिला जागतिक पातळीवरही कशी नेत्रदीपक कामगिरी करू शकतात, हेच त्यांनी सिद्ध केलंय. याबाबत सर्व देशवासियां���ा त्या��चा अभिमान वाटतो!