गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !
यंदाचा गणेशोत्सव आपण सर्वांनीच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून साजरा केला गणरायाचे विसर्जन देखील सर्व नियमांचे पालन करतच करावे ही विनंती.
#AnantChaturdashi
सु��कर्ता, विघ्नहर्ता गणयाराचं आज आपल्या घरी आगमन झाले.आपल्या राज्यावरील कोरोनाचं विघ्न लवकरात लवकर दूर व्हावं व राज्यात पुन्हा सुख समृद्धी नांदावी अशी श्री गणपती चरणी प्रार्थना.
आपणा सर्वाना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा...
Happy Raksha Bandhan..
I will always be there for you whenever you need me. Sending you lots of love and good wishes!
Protect , love & respect your sister..
कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने काल माझा लहान भाऊ #भूषण यास रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.आपल्या सर्वांच्या सदिच्छा, आशीर्वाद आणि प्रेमाच्या जोरावर भूषण यशस्वीरित्या घरी आला. मी पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल..
#कामधेनू_इंटरनॅशनल_स्कूल#वॉ���्डक्र14 #वानखेडेनगर
आज लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्�� N-13 जेष्ठ नागरिक ग्रुप तर्फे साहेबांना आदरांजली वाहिली व जेष्ट नागरिकांना ग्रुप यांना सुरक्षतेसाठी मास्क वाटण्यात आले.
#संघर्षदिन
#RememberingGopinathMunde
@Pankajamunde
@Pankajamunde@AryamanPalwe13गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे आणि पंकजाताई मुंडे यांचा लाडका मुलगा आर्यमान च्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज औरंगाबाद परिसरातील गावंदरी तांडा, होणाजी नगर या परिसरात गरजू लोकांना धान्य व स्वच्छतेसाठी लागणारे डेटॉल साबण असे 50 जणांना किट घरपोच वाटप केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष(किसान मोर्चा) #भाई_ज्ञानोबा_मुंढे यांनी केंद्रीय कृषी मंत्री मा. ना. #कैलाशजी_चोधारी यांना देशावर आलेल���या कोरोना च्या संकटामुळे देशातील जनता मोठया अडचणीत आली आहे,सर्व ठिकाणचे मार्केट बंद असल्यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या त्याचा गोषवारा
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे
परिसरात ज्या व्यक्तींना धान्य व स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे डेटॉल साबण असे 400 किट घरपोच वाटप केले. यामध्ये हातावर पोट असणारे, कष्टकरी कामगार, रोजंदारी,विधवा महिला, वयोवृद्ध नागरिक अशा सर्वाना मदत पोहचवली आहे. @Pankajamunde