*उल्हास नदीचे वाढते प्रदुषण व जलपर्णी याला जबाबदार प्रशासकीय अधिकारी यांचे तत्काळ निलंबन व्हावे या मागणीसाठी उल्हास नदी किनाऱ्यावरील गावे व शहरात स्वाक्षरी व पोस्ट कार्ड आंदोलन.*
@IndiaWeatherMan नागरीकांच्या माहीतीसाठी.....
महावितरणच्या कळवा येथील सब स्टेशनमधील यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे संपूर्ण मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.
दुरुस्ती पुर्ण होवुन वीज पुरवठा सुरळीत होण्यास कीमान ४ ते ५ तास लागतील असे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
@IndiaWeatherMan नागरीकांच्या माहीतीसाठी.....
महावितरणच्या कळवा येथील सब स्टेशनमधील यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे संपूर्ण मुंबईचा वी�� पुरवठा खंडित झाला आहे.
दुरुस्ती पुर्ण होवुन वीज पुरवठा सुरळीत होण्यास कीमान ४ ते ५ तास लागतील असे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
नागरीकांच्या माहीतीसाठी.....
महावितरणच्या कळवा येथील सब स्टेशनमधील यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे सं��ूर्ण मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.
दुरुस्ती पुर्ण होवुन वीज पुरवठा सुरळीत होण्यास कीमान ४ ते ५ तास लागतील असे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
Forecast is still for Vortex to form along North Konkan tomorrow which will result in heavy rains for Mumbai, Thane, Raigad, Palghar. More updates later in the day.
गडकिल्ले संवर्धनाचे आधारस्तंभ,
मराठा समाजाचे सच्चे हितचिंतक,
मनासारखा राजा अन राजासारखा माणूस, कोल्हापूर गादीचे वंशज श्री युवराज संभाजीराजे भोसले आपणांस जन्मदिवसाच्या शिवमय अन भगव्या शुभेच्छा...🚩🚩
श्री शिवराज्यभिषेक व शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळ्याचे प्रमुख आधारस्तंभ आणि मार्गदर्शक "श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती " यांना जन्मदिनाच्या अनंत कोटी सदिच्छा...