मुख्यमंत्री सहायता निधी : नवीन ऑनलाइन प्रणाली
▪️रुग्णालयात आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर संबंधित रुग्णालयच अर्ज करेल
▪️अर्जाला ८ तासांत मंजुरी
▪️एसएमएसद्वारे अर्जाची सद्यस्थिती
▪️अर्ज मंजूर झाल्यानंतर ३० टक्के रक्कम लगेच जमा होणार
▪️कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी
▪️पेपरलेस प्रक्रिया
▪️डीबीटीद्वारे निधी वितरण
▪️मोबाइल ॲप
▪️मंत्रालय वॉर रूम
▪️रिअल टाइम बेड व्यवस्थापनाची सुविधा
▪️सीएसआर आणि स्वयंसेवी संस्थांची भागीदारी
☎️ १८००१२३२२११
https://t.co/C5f0WQINFy
#आपले_सरकार
राजपत्र : नाव, जन्मतारीख आणि धर्म बदल
• ओळखीचा पुरावा (कोणताही एक): पासपोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रोजगार हमी जॉब कार्ड, निमशासकीय ओळखपत्र, वाहनचालक परवाना
• पत्त्याचा पुरावा (कोणताही एक): वीज बिल, भाडेपावती, शिधापत्रिका, दूरध्वनी देयक, पाणीपट्टी पावती, मालमत्ता करपावती, सातबारा आणि ८ अ उतारा
• इतर दस्तऐवज (कोणताही एक): प्रतिज्ञापत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, लग्न प्रमाणपत्र
सेवा मिळण्याचा कालावधी: १५ दिवस
#आपले_सरकार
पासपोर्ट
▪️ नवीन
• ३६ पाने - सामान्य: २,५०० रुपये | तत्काल: ५,००० रुपये
• ६० पाने - सामान्य: ३,५०० रुपये | तत्काल: ६,००० रुपये
▪️ हरवल्यास किंवा खराब झाल्यास
• ३६ पाने - सामान्य: ५,००० रुपये | तत्काल: ७,५०० रुपये
• ६० पाने - सामान्य: ६,००० रुपये | तत्काल: ८,५०० रुपये
▪️ १८ वर्षांखालील मुलांसाठी - ३६ पाने
• सामान्य: १,७५० रुपये | तत्काल: ४,२५० रुपये
🌐 https://t.co/u0e88lL4hg
#आपले_सरकार
मतदार ओळखपत्र (EPIC)
▪️ नवीन मतदार नोंदणी - फॉर्म ६
▪️ नाव, जन्मतारीख, छायाचित्र व इतर तपशिलांमध्ये दुरुस्ती, पत्ता बदल - फॉर्म ८
▪️ हरवलेल्या किंवा खराब झालेल्या कार्डाऐवजी पर्यायी कार्डसाठी अर्ज
▪️ मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी अर्ज - फॉर्म ७
▪️ ई-मतदार ओळखपत्र डाउनलोड
▪️ मतदार यादीत नाव व मतदान केंद्र शोधणे
▪️ मतदार यादीची PDF डाउनलोड
▪️ अर्जाची सद्यस्थिती तपासणे
▪️ तक्रार नोंदवणे
🌐 https://t.co/83Swm3wm5u
☎️ मतदार हेल्पलाइन: १९५०
#आपले_सरकार
आधार कार्ड शुल्क
▪️पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, जन्मतारीख, नाव, कागदपत्र अपडेट करणे, कार्ड ऑर्डर करणे - ७५ रुपये
▪️बायोमेट्रिक अपडेट - १२५ रुपये
कागदपत्र अपडेट करण्याची सुविधा १४/०६/२०२७ पर्यंत निशुल्क
आधार ॲपमध्ये ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधा ३१/१२/२०२६ पर्यंत निशुल्क
https://t.co/9XFgamfMTT
#आपले_सरकार
आय-सरिता 2.0
दस्तनोंदणीसाठी नवीन पेपरलेस प्रणाली!
✅दस्तऐवज ऑनलाइन अपलोड करण्याची सुविधा
✅ऑनलाइन स्लॉट बुकिंग
✅आधार आधारित ओळख पडताळणी व बायोमेट्रिक प्रमाणीकरण
✅डिजिटल स्वरूपात दस्तनोंदणी
#Maharashtra
Global 72 Hours Alert | जगभरात 72 तासांचा अलर्ट! युद्धाची चाहूल की मोठ्या संकटाची तयारी ?
#globalalert#72hoursalert#worldnews#globalcrisis
जगभरात ७२ तासांच्या अलर्टची चर्चा सुरू आहे. हा अलर्ट युद्धाच्या संभाव्य धोक्याचा इशारा आहे की एखाद्या मोठ्या संकटासाठीची तयारी? नेमकं काय घडतंय, जाणून घ्या या रिपोर्टमध्ये.
A global 72-hour alert has sparked questions about possible war threats or preparations for a major crisis. What is behind the alert?
रेशनकार्ड उपलब्ध ऑनलाइन सेवा
◾️नवीन कार्डसाठी अर्ज
◾️कार्डमधील दुरुस्ती
◾️पत्ता बदल
◾️युनिट (सदस्य) वाढवणे किंवा कमी करणे
◾️कार्ड डाउनलोड करणे
https://t.co/LsDxagbHuO
#आपले_सरकार
📍 सेक्टर-20, पंचकूला (हरियाणा)
"क्लासरूम में मासूम बच्ची पर पत्थरों और गमलों से जानलेवा हमला, और स्कूल प्रशासन गहरी नींद में सोया रहा?"
राजकीय संस्कृति मॉडल स्कूल में तीसरी कक्षा के छात्र द्वारा केजी (KG) क्लास की बच्ची को बेरहमी से पीटने और बेहोश होने के बाद घसीटने का सीसीटीवी वीडियो वायरल है।
सीसीटीवी फुटेज का कड़वा सच देखिए—एक खाली क्लासरूम के भीतर 8-9 साल का छात्र उस छोटी बच्ची के सिर पर ईंट और गमले उठाकर लगातार प्रहार करता रहा।
बच्ची के बेहोश होने के बाद भी वह दानवता से उसे फर्श पर घसीटता रहा।
इस पूरे जानलेवा तांडव के दौरान स्कूल का कोई भी शिक्षक, आया या सुरक्षा गार्ड वहां मुस्तैद नहीं था।
हरियाणा शिक्षा विभाग @SchoolEduHar और स्कूल प्रबंधन के क्लास-वन अफ़सरों, लज्जा शब्द को क्या वाकई सुबह की चाय के साथ बिस्कुट की तरह डुबोकर खा गए हो?
जब सुप्रीम कोर्ट और बाल संरक्षण अधिकार आयोग की स्कूलों में बच्चों की सुरक्षा को लेकर कड़ी विधिक गाइडलाइंस हैं, तो कैंपस के भीतर मासूमों को इस तरह मौत के कुएं में क्यों छोड़ दिया गया?
गंभीर रूप से घायल बच्ची पीजीआई (PGI) चंडीगढ़ में वेंटिलेटर पर जिंदगी की जंग लड़ रही है।
केवल औपचारिकता के लिए पुलिस जांच का झुनझुना थमाना काफी नहीं है।
मुख्यमंत्री @NayabSainiBJP जी, इस घोर विधिक लापरवाही के जिम्मेदार स्कूल प्रिंसिपल और ऑन-ड्यूटी स्टाफ को तत्काल बर्खास्त (Dismiss) कर उन पर सख्त धाराओं में मुकदमा दर्ज कब होगा?
@PanchkulaPolice@NCPCR_ @SchoolEduHar @CMOHaryana@samajwadiparty@RahulGandhi@yadavakhilesh
#PanchkulaSchoolHorror #ChildSafetyFailure #PGIChandigarh #SchoolManagementNegligence #GranthFacts
आधार, पॅनकार्ड हरवले किंवा खराब झाले असेल तर घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करु शकता. त्यासाठी कोणत्याही दलालाकडे जाऊन शे-पाचशे रुपये द्यायची गरज नाही कारण माफक दरात ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहे.
शुल्क 50 रु
08 दिवसात कार्ड घरपोच मिळेल
आधारला मोबाईल लिंक नसेल तरी मागवू शकता
आधार लिंक
https://t.co/iUN6x4yCjR
पॅनकार्ड लिंक
https://t.co/IvDS9OGzH8
#Maharashtra #DigitalIndia
अमरावती: येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाला गेल्या महिन्यात लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे एक सीसीटीव्ही चित्रिकरण समोर आले आहे. हृदयाचा थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेच्या वेळी दोन परिचारिका कक्षासमोरील लॉबीत झोपलेल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. या चित्रिकरणाच्या आधारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केली आहे.
https://t.co/KtXN8qtHlj
मैं हाईकोर्ट के फैसले से सहमत नहीं हूं, यह फैसला भारतीय संविधान के आर्टिकल 25-19 का उल्लंघन करता है. आप कौन होते हैं यह तय करने वाले कि इस्लाम के लिए क्या ज़रूरी है? यह इस्लाम पर हमला है: हिजाब विवाद को लेकर असदुद्दीन ओवैसी ने कहा.
@asadowaisi#Hijab#HighCourt#UP
सत्ता निष्ठेवर टिकत नाही तर फायद्यावर टिकते इतके तर पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भातील केसेसमधून स्पष्ट दिसते : असीम सरोदे
#AsimSarode#ShivsenaCase#news#MarathiNews
चाळीशी ओलांडली की शरीर कोणते इशारे देऊ लागते? हार्ट, डायबेटिस, कोलेस्टेरॉल आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वेळेत ओळखण्यासाठी कोणत्या तपासण्या करायला हव्यात, जाणून घ्या
https://t.co/A7j5f76EoQ