अरे सर्वच् काॅपी नको रे...
कोठे तरी बदला रे...
ते इंग्लंडवाले काळा कोट घालायचे,
कारण तिकडे बर्फ पडतो...
भारतात उन्हात निखारे पडतात...
आणि त्यात काळा कोट..???
बनियन, सफेद शर्ट, वरून काळा कोट.!!!
वकिलांचा ह्या उन्हात जिव घेतायं का..???
आता तरी ड्रेस कोड बदला...
@barcouncilindia
.
अरे सर्वच् काॅपी नको रे...
कोठे तरी बदला रे...
ते इंग्लंडवाले काळा कोट घालायचे,
कारण तिकडे बर्फ पडतो...
भारतात उन्हात निखारे पडतात...
आणि त्यात काळा कोट..???
बनियन, सफेद शर्ट, वरून काळा कोट.!!!
वकिलांचा ह्या उन्हात जिव घेतायं का..???
आता तरी ड्रेस कोड बदला...
@barcouncilindia
.
@abhijeet_dipke
सर आपले सोबत दोन सेल कार्यरत असायलाच् हवेत.
एक - लिगल सेल.
दोन - डिटेक्टिव्ह सेल.
एक तुम्हाला कायद्याने संरक्षण देईल.
दुसरी तुम्हाला कायद्यास आवश्यक पुरावे गोळा करून देईल.
कारण आज/उद्या तुम्हाला, तूम्ही बोट दाखवत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा द्यावा लागेल...
कधीही जा...
सर्वात जास्त गर्दी एकाच् शाॅप समोर असते,,,
ते म्हणजे वाइन शॉप...
दर दिवशी प्रत्येक शहरात, तालुक्यात करोडोंची उलाढाल...
म्हणून सर्वत जास्त भेसळ ह्याच् व्यवसायात आहे...
आणि योगायोगाने 75 टक्के हे व्यवसाय हे राजकीय नेत्यांचे नावे आहेत...
@abhijeet_dipke साहेब,,,
त्यांची सर्व टिम,
सर्व जेन झेड,
आणि ह्या सर्वांना सपोर्ट केलेले सर्वच्,
आपणास चांगले समर्थन लाभले आहे...
आपले कडून देशाला खुप मोठी आशा आहे...
आज 79 वर्षे होऊन गेली...
आता तरी अमेरिका सारखा प्रगती व्हायलाच् हवा...
खुप जपून पुढे जा...
ही टिम फुटायला नको...
कोणतेही पद नसू देत...
मात्र ते लोक नेते आहेत...
व्हिडिओ मध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था दिसत नाही...
कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही का???
जर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसेल,,,
तर सरकारने तशी सुरक्षा पुरविणे, आवश्यक आहे...
क्रमप्राप्त आहे...
अभिजीत दीपके मुंबईच्या रस्त्यावर चेहऱ्यावर मास्क लावून पायी चालताना दिसले. त्यांच्या गाडीला रोड ब्लॉकमुळे पुढे जाता आलं नाही, त्यामुळे त्यांनी गाडीतून उतरून पायी प्रवास केला. अनेक महिन्यांनंतर अशा पद्धतीने एकट्याने रस्त्यावर चालण्याचा अनुभव छान वाटल्याचं दीपके यांनी सांगितलं.
#AbhijitDipke #Mumbai #MumbaiNews #CJP #Zee24Taas
पुर्वी किती टक्के धरण/तलाव भरले...???
ही माहिती नेहमी टिव्ही/न्युज पेपर मध्ये अपडेट असायची...???
ह्या वर्षी ह्या अपडेट्स् का दिल्या गेल्या नाहीत...???
नक्की कारण काय...???
Maharashtra Rain: रेंगाळलेला मान्सून परतीच्या प्रवासाला; राज्यभरात मोठी तूट, पश्चिम विदर्भातही स्थिती चिंताजनक, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?
https://t.co/p8o2HNfSXb
आजचे अनेक न्युज चॅनल्स्,,,
आजची अनेक न्युज पेपर्स्,,,
हे अनेक राजकीय नेत्यांचे जाहिरातदारच् बनले आहेत....
त्या मुळे आज,
कोणते न्युज चॅनल बघायचे...???
कोणते न्युज पेपर वाचायचे...???
हे सुद्धा लोकशाहीचे संवर्धन करणेसारखेच् आहे...