Yogi ji aapane baoht hi sundar Road banaye hai, par purwanchal express way par Azamgarh Ayodhya ke bich me two wheeler wale aise stunt karr ahe hai, unhe permission kaise mil rahi hai aap jara sangyan lijiye 🙏🙏
@ICICIBank Sir what is your bank policy about credit card, is it optional or mandatory, if is it optional then why your employees from Yavatmal MH Branch calling me repeatedly for credit card, take appropriate action or I will remove my account from your Bank
@supriya_sule मोदी आल्या पासुन शेतकरी शेती मधून 10 कोटी चं उत्पन्न घ्यायचे विसरेल ताई, तुम्ही मार्गदर्शन केलं असतं शेतकऱ्यांना तर सगळ्या गाड्या विकल्या गेल्या असत्या
@Awhadspeaks वा साहेब वा, चित्रपटाचे प्रदर्शन स्वतः निर्माता सुद्धा करू शकतो, emergency गुंगी गुडिया ने लावले तर त्यात भाजप च नुकसान होणार, म्हणजे वेगळाच तर्क नाही का
@DrVishwam अहो नाही हो, असं नका करू, तुम्ही पुणे सोडलं तर इथले लोकं उपाशी मरतील, पूर्ण गाव ओस पडेल, कोणाच्या हाताला काम उरणार नाही, पुण्यातील गरीब जनते कडे पहा, तुमचा निर्णय वापस घ्या साहेब वापस घ्या