या बहिणीच्या वैचारिक धैर्याला सलाम!!!
ही ताई बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहे सलाम यासाठी नाही.
सलाम यासाठी आहे... ही बहीण ठामपणे चुकीला चूक म्हणत आहे याला सलाम आहे.
Nagraj Manjule's Khashaba genuinely has a great potential to be popular among non- Marathi-speaking audience across states.
His filmmaking has a universal appeal (just like Mari Selvaraj) and I hope that happens ❤️
@AnujaDhakras21 मराठीची टिमकी वाजवणारे ह्यावर व्यक्त होतील का???
हेडलाईन बघा एक महिलेसाठी,
अत्यंत जातीयवादी टोळक्याचं हे न्यूज चॅनेल आहे हे वारंवार सिद्ध झालं आहे...
लाजा धरा @sahiljoshii@mumbaitak
संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले,
राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले!
एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) जाहीर स्तुती करणार...हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी?
शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय ?
आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपुर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही!
ऑपरेशन टायगर' नव्हे भाजपचा 'भस्मासूर'? लोकसभेत 'दोन-तृतीयांश' बहुमताचा खेळ! आई भवानीच्या शपथेचे काय? समान नागरी कायदा, महिला आरक्षण, मतदार संघ पुर्नरचना! लोकसभा- राज्यसभेचे संपुर्ण गणित
https://t.co/c3uJonOwsZ
Anchal Mamidwar : सक्षम ताटे प्रकरण पुन्हा चर्चेत; आई-आचलमध्ये आरोप-प्रत्यारोप
'...म्हणून मी घर सोडण्याचा निर्णय घेतला',दिवंगत सक्षम ताटेची प्रेयसी आचल मामीडवारचं प्रत्युत्तर
सक्षम ताटे प्रकरण पुन्हा चर्चेत; आई-आचलमध्ये आरोप-प्रत्यारोप
सात महिन्यांनंतर सक्षम ताटे प्रकरण पुन्हा चर्चेत
प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत विवाह केल्याची घटना राज्यभर गाजली
नांदेडमधील हे चर्चित प्रकरण पुन्हा ऐरणीवर
'सक्षमच्या न्यायासाठी आम्हाला एकट्यानंच लढावं लागतंय'
'आचलनं घर सोडल्यामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला'
सक्षम ताटेच्या आईचे आचल मामीडवार हीच्यावर गंभीर आरोप
'सक्षमचा लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन करतोय'
'म्हणून मी घर सोडण्याचा निर्णय घेतला'
दिवंगत सक्षम ताटेची प्रेयसी आचल मामीडवारचं प्रत्युत्तर
#Nanded #CrimeNews #BreakingNews #MarathiNews #policeinvestigation #JaiMaharashtraNews #MarathiNews
सुप्रीम कोर्ट ने अपने एक हालिया निर्णय में Scheduled Caste Certificate जारी करने को लेकर गाइडलाइन जारी किया है।
इसको ध्यान से पढ़ लीजिए, अगर किसी व्यक्ति का सर्टिफ़िकेट इन नियमों को पालन करके नहीं जारी किया गया है तो उसे कैंसिल करने का अप्लीकेशन दे सकते हैं।
1/2
Mr Dubey has opened Pandora's box of his own party and of Congress as well. Right now India has no single Scheduled Caste Chief Minister from either BJP or Congress. The questions of Dalit representation is long suppressed in both the parties.