FDA महाराष्ट्र परीक्षेत TCS अधिकारी, परीक्षा सेंटरचे मुख्याध्यापकाचा सहभाग स्पष्ट झाला असून त्यांच्यवर गुन्हे दाखल झाले आहेत. @FDA_MAHARASHTRA , @Narhari_Zirwal साहेब आपणास नम्र विनंती आहे की लवकरात लवकर निकाल लावून प्रामाणिक विद्यार्थांना न्याय द्यावा .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
@mpsc_office
MAT मधून आम्हाला मिळालेल्या न्यायाचा अंमल होऊन आम्हाला योग्य ती संधी द्यावी.
मुख्यचा फॉर्म आम्ही भरावा तरी कधी आणि कसा? शेवटचा दिवस आहे आज.