Shri Ashish Jaiswal, Hon'ble MoS, Agriculture, Maharashtra, appreciated Agrovision’s 16-year contribution to Vidarbha’s farmers, highlighting its role in changing mindsets, building confidence, and guiding farmers with new research and technology.
#Agrovision2025
Sumit Bhatia shared @FinolexPipe's decade-long association with Agrovision and their 44-year commitment to farmers, noting how the platform helps them learn, adapt, and strengthen last-mile reach.
#agrovision2025
Agrovision 2025 was our biggest edition yet — thanks to every farmer, expert, exhibitor, institution and partner who made it possible.
#Agrovision2025#TransformingAgriculture
#नागपूर:
मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘अॅग्रोव्हिजन’ चे उद्घाटन उद्या शुक्रवार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री @ChouhanShivraj यांच्या हस्ते @RtmUniversity नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील मैदानावर होणार आहे.
#Nagpur
#नागपूर
ऍग्रोव्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून, कृषी संशोधन संस्था, खाजगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा एक उत्तम मंच आहे - केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री @ChouhanShivraj@AgriGoI l #Nagpur l
विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्यांची माहिती व्हावी त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी - केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री @ChouhanShivraj@AgriGoI l @NDDB_Coop l @agrovisionindia l #Nagpur