💐विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा💐
आपले व आपल्या परिवाराचे आयुष्य सुख, समाधानाचे, उज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जाओ
🙏🏻कॉ. सुरेंद्र पालव, सर्कल सेक्रेटरी, AIPEU ग्रूप सी, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, नवी दिल्ली व RCM स्टाफ साईड सेक्रेटरी, महाराष्ट्र सर्कल🙏@sagarpingle
हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कॉम्रेड सुरेंद्र पालव राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष AIPEU Group-C, CHQ दिल्ली, सचिव AIPEU Group-C महाराष्ट्र सर्कल मुंबई, सचिव आरसीएम स्टाफ साईड महाराष्ट्र सर्कल मुंबई यांनी केले.
🇭🇰✊🇭🇰
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आदरणीय पोस्ट मास्तर जनरल मेल मॅनेजमेंट श्री अमिताभ सिंग, आदरणीय पोस्ट मास्तर जनरल मुंबई रिजन श्रीमती स्वाती पांडे मॅडम, निर्देशक मेल मॅनेजमेंट श्री मनोज कुमार