@gajabhauX भाऊ उध्वस्त साहेब ने काम केले आहे
समृध्दी रोड
कोस्टल रोड
आणि भरपूर काही
गरीब पोरांना न���करी लावली कॉन्ट्रॅक्ट ची
BMC ची वाट लावली
अजून बरंच काही
@anjali_damania फटकन reaction देऊ नये
माहिती घ्या
तुम्ही
स्टेट level वर काम करत आहात
परराष्ट्र मंत्रालयाच्या कामाबाबत माहिती घ्या मग बोला
Social media कमी करा