@IndiaCinepolis please open your theaters in Chhatrapati Sambhajinagar and show all the Hollywood movies because you have no competition from @PicturesPVR they don't show all the movies here in Chhatrapati Sambhajinagar #BlackPhone2 no screen for this movie
आम्ही हर्सूलचे रहिवासी... अतिक्रमण नाही, ही आमची हक्काची जमीन आहे तरीही महापालिका आम्हाला बेघर करत आहे. कुठे जावं? आमचं पुनर्वसन करा, मोबदला द्या, हक्क हिरावू नका! कायदा आहे, पण न्याय कुठे आहे? #Harsul@commr_csmc@cmomaharashtra@csncitypolice @sandipanbhumre
Frustrated with @Swiggy! Tried canceling my order within a minute, but customer care said the '1-min cancellation policy' was removed a month ago (without notice). On top of that, I forgot to apply my coupon and ended up paying almost double! Not cool. #Swiggy#BadExperience
@SwiggyCares@Swiggy you're scamming people I just ordered from Swiggy and i was unable to cancel the order under 1 min and when i reached customer care service they told me that the policy is removed 1 month ago i forgot to apply cupon and it costed me doubl
सेलिब्रेटी मोठी व्यक्ती गेली की साधारण आपण सर्वजण भावपूर्ण श्रद्धांजली लिहतो पण काल रतनजी टाटा गेले आणि त्या भावपूर्ण चा खरा अर्थ लक्षात आला त्यांना वाहिलेल्या जगातील प्रत्येक माणसाची श्रद्धांजली भावपूर्ण च असणार इतका मोठा सगळ्यांच्या हृदयात असणारा साधा माणूस पुन्हा होणे नाही 🙏
आज चैत्र शुक्ल नवमी श्री रामजन्मोत्सव !
श्री रामांकडून आपण खूप काही प्रेरणा घेऊ शकतो आपल्याला नेहमी नैतिकतेच्या मार्गावर चालावे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आणि अन्यायाच्या विरोधात उभे राहावे श्री रामांच्या आशीर्वादाने सर्वांचे जीवन सुख, समृद्धी आणि यशाने भरलेले जावो 🚩
@Swiggy@SwiggyCares Horrible experience with order #171641036381474 from Biryani Twenty 7 Ch. Sambhajinagar Sagar Nalawade (delivery person) marked it delivered, food was 2 hrs late & cold He tried to use my phone to give himself & the restaurant 5-star ratings! Is this a scam?
@SwiggyCares@Swiggy Order #171641036381474 disaster! Delivery guy marked it delivered, arrived 2 hrs late with cold food. Then tried to give himself 5-star ratings on my phone, claiming the restaurant pays him to do so This is unacceptable! Please investigate & fix this #Swiggy
@SwiggyCares@Swiggy Order #171641036381474 disaster! Delivery guy marked it delivered, arrived 2 hrs late with cold food. Then tried to give himself 5-star ratings on my phone, claiming the restaurant pays him to do so This is unacceptable! Please investigate & fix this #Swiggy
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
Jio plus gold pass is a new scam which the reliance jio company is doing with it's customer i had payed 99 rs charges for credit card verification but didn't got it back pls help @JioCare@reliancejio@jio