कारवाई ही झालीच पाहिजे
ए. बी .पी माझा च्या दिशाभूल करणाऱ्या बातमी मुळे आज वांद्रे येथे जे घडलं त्या करता वृत्त वहिनी पूर्ण पणे जबाबदार आहे .
#Ban_Abpmaza
निंदनीय
CMRF मध्ये फ़ंड जमा न करता PM केअर्स मध्ये जमा करावा असे आव्हान भाजपा का करत होते आता कळलं?
एक लक्षात असु द्या.
महाराष्ट्र खंबीरपणे लढणारा आहे. कुणाच��� आधार न घेता लढतो आहे.या कठीण काळातील भाजपा चे गलिच्छ राजकारण रयत विसरणार नाही
Q
@PawarSpeaks
U can make ventilators in two months but can't make experienced Doctors Nurses even in 10 years protect them first...
Provide everything they required...
@PMOIndia@CMOMaharashtra@DrHVoffice@rajeshtope11
We should all be thankful for the Drs,Nurses they are the front line putting themselves in harms way in this critical time and before they are the unsung hero’s always
Plz b kind to eachother help those u can & do what u can to protect urselves too❤️
#Coronavirus#SupportNurses
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
अजय दि. आवटे
सरचिटणीस - महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक क���ँग्रेस
@Jayant_R_Patil
#मोदिसेठ फक्त पुलवामा का, उरीच्या नावावर पण मत मागा, ��क्त उरी का सर्वाधिक शेतकरी आत्महत्याच्या नावावर पण मागा, फक्त शेतकरी आत्महत्याच का, नोटबंदीत मेलेल्या रोजगाराच्या नावावर मत मागा, फक्त नोटबंदीच का, जीएसटी ने मेलेल्या व्यापारावर पण मत मागा... !
@PawarSpeaks @RahulGandhi