अतिशय धक्कादायक दुर्दैवी बातमी !
महाराष्ट्राने आज एक तडफदार नेतृत्व गमावले !
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!
@AjitPawarSpeaks
काल मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्रात स्पीड बोटीच्या धक्क्याने एक प्रवासी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना अतिशय दुःखद आहे. नौदल, जेएनपीटी, कोस्ट गार्ड, यलोगेट पोलीस ठाणे आणि स्थानिक मच्छीमार बांधवांच्या बोटींच्या सहाय्याने आणि ईश्वर कृपेने बचाव कार्याच्या माध्यमातून काही प्रवाशांना वाचविण्यात यश आले; हे सर्व प्रवासी सुखरूप असावेत!
ह्या दुर्घटनेत मृत पावलेल्या सर्व प्रवासी नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मानवी हक्क हे माणसाचे मूलभूत हक्क आहेत. त्या हक्कांची जाणीव करून देणारा आजचा हा दिवस, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन!
आपल्याला माणूस म्हणून ओळख देणारे हे मानवाधिकारांचे आपण रक्षण करूया!
मानवी हक्क हे माणसाचे मूलभूत हक्क आहेत. त्या हक्कांची जाणीव करून देणारा आजचा हा दिवस, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन!
आपल्याला माणूस म्हणून ओळख देणारे हे मानवाधिकारांचे आपण रक्षण करूया!
प्रत्येकाला माणूस म्हणून वागणूक मिळावी हा प्रगल्भ विचार आणि ह्याच विचारातून अखंड भारताला संविधानाची देणगी ज्यांनी बहाल केली ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
त्यांचा आज महापरिनिर्वाण दिन!
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!
काल माझ्या शिवडी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ माझ्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला.
मतदारसंघातील नागरिकांना रहदारीसाठी सोयीस्कर मार्ग लवकरात लवकरच उपलब्ध होईल.
ह्या शुभारंभा क्षणी माजी नगरसेवक अनिल कोकीळ, माजी नगरसेविका सिंधुताई मसुरकर, माजी नगरसेवक सचिन पडवळ आणि पदाधिकारी तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.
शुभारंभ करण्यात आलेल्या रस्त्यांच्या विभागाची नावे पुढीलप्रमाणे-
- रामदूत हाऊसिंग सोसायटी
- दत्ता राम मार्ग, करीरोड
- ठोकरशी जीवराज रोड, काळाचौकी
- प्रि. वामनराव महाडिक रोड
- टी.के . इंडस्ट्रीज रोड
- शिवडी स्टेशन रोड