@neelamgorhe@HasanMushrif या अभियाना चे करण करणे म्हणजे महिलांच्या स्वतंत्रवर गदा आणल्या सारखे आहे ही प्रक्रिया रद्द झाल्यावर नक्कीच गावागावात ताईंना बळ मिळेल महिलान मध्ये आंनद निर्माण होईल
जय महाराष्ट्र.... जय शिवराय...
@mnsadhikrut खाजगीकरण करण हे आमच्या अधिकारावर गधा आहे कुठल्याही सरकारी यंत्रने चे खाजगीकरण करू नये
आणि उमेद चे खाजगीकरण 50 लाख कुटुंबाची उपजीविका धोक्यात येणार आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा
@ChitraKWagh मा.चित्राताई वाघ
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील कंत्राटी कर्मचारी एका रात्रीत बेरोजगार झालेत, लाखो ग्रामीण महिलांची उपजीविका निर्माण कऱण्यात मोलाची साथ देणाऱ्याचीच उपजीविका धोक्यात, 🙏#MSRLM_INJUSTICE@supriya_sule@mrhasanmushrif
@fadnavis_amruta वारे सरकार😢! ग्रामीण भागातील महिलांच्या जीवन्नोनती साठी, त्यांना शाश्वत उपजीविका मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचेच परिवार आणले रस्त्यावर ,लाखो महिलांची भवितव्य अंधारात
@CMOMaharashtra वारे सरकार😢! ग्रामीण भागातील महिलांच्या जीवन्नोनती साठी, त्यांना शाश्वत उपजीविका मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचेच परिवार आणले रस्त्यावर ,लाखो महिलांची भवितव्य अंधारात
@abpmajhatv वारे सरकार😢! ग्रामीण भागातील महिलांच्या जीवन्नोनती साठी, त्यांना शाश्वत उपजीविका मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचेच परिवार आणले रस्त्यावर ,लाखो महिलांची भवितव्य अंधारात
@RamdasAthawale वारे सरकार😢! ग्रामीण भागातील महिलांच्या जीवन्नोनती साठी, त्यांना शाश्वत उपजीविका मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचेच परिवार आणले रस्त्यावर ,लाखो महिलांची भवितव्य अंधारात
@RajThackeray वारे सरकार😢! ग्रामीण भागातील महिलांच्या जीवन्नोनती साठी, त्यांना शाश्वत उपजीविका मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचेच परिवार आणले रस्त्यावर ,लाखो महिलांची भवितव्य अंधारात