1/4
@reliancejio@jio_fiber@JioCare@_MukeshAmbani 📢 जिओ फायबर सेवेबद्दल गंभीर तक्रार
माझ्या घरी जिओ फायबरचे कनेक्शन आहे. दि. 06 जुलै 2026 रोजी माझ्या राऊटरमध्ये पाणी गेल्यामुळे तो खराब झाला आणि मी तात्काळ सर्व्हिस रिक्वेस्ट नोंदवली.
3/4
आज मी स्वतः पालघर येथील जिओ सर्व्हिस सेंटरला भेट दिली. तेथील कर्मचाऱ्यांनी "दुपारपर्यंत इंजिनियर येऊन राऊटर बदलून देतील" असे आश्वासन दिले. मात्र अजूनही कोणताही इंजिनियर आलेला नाही आणि कोणतीही अपडेट मिळालेली नाही.
3/3
दिले. मात्र अजूनही कोणताही इंजिनियर आलेला नाही आणि कोणतीही अपडेट मिळालेली नाही.
ग्राहकांना अशा प्रकारे वारंवार आश्वासन देऊनही सेवा न देणे अत्यंत निराशाजनक आहे.
जिओकडे विनंती आहे की माझी समस्या तात्काळ सोडवावी आणि ग्राहक सेवेची गुणवत्ता सुधारावी.
आपणास सर्वांना विनंती असेल कृपया कधीही घेऊ नका सर्वात 3rd क्लास सर्विस आहे दर दोन दिवसांनी स्पीड मध्ये प्रॉब्लेम असतो यांचे सर्विस सेंटर वाले कॉल मीटिंग ठेवतात गेल्या दहा मिनिटांपासून कॉल चालू आहे.@reliancejio@JIOAIRFIBERIN#jio#india#Internet#Trending
त्याची काळजी तु नकोस त्यांना अविनाश दादा बाहेर काढेल. तु तुझं घर ४० पैसे मध्ये चालते का ते बघ.. चाटून झालं असेल तर अजून काही देऊन वाढतात का बघ तुझे पैसे
मिठाईला बुरशी लागली होती. आपण पालघरकर वर्षानुवर्षे डोळे बंद करून यांच्यावर विश्वास ठेऊन यांच्या दुकानातून मिठाई खरेदी करत आलो आणि यांच्याकडून असा हलगर्जीपणा केला जातोय. आपल्या आरोग्याशी खेळ केला जातोय. याआधी सुद्धा असा प्रकार यांच्याकडून घडलेला आहे.
#tranding#maharashtra
ऐन दिवाळीच्या सणाला आपण मोठ्या प्रमाणात मिठाई विकत घेतो. पालघर शहरातील नामांकित मिठाईचे दुकान *जनता स्वीट्स* यांच्याकडून ग्रामपंचायत कार्यालय तसेच कपंनीमधील कामगारांना वाटण्यासाठी जवळपास *५००-७०० मिठाई बॉक्स* ग्राहकांनी घेतले होते. त्या सर्व बॉक्स मधील एका विशिष्ट प्रकारच्या
अविनाश दादा म्हणजे मनसेची धगधगणारी तोफ!!!
या गोष्टीची मला अनुभव डहाणू तलासरी तालुका मेळाव्यात खूप जवळून आला. दादा तुमचं भाषण जवळून बघत असताना अथवा ते संग्रहित करत असताना तुमच्या शब्दामधील भाव तुमच्या डोळ्यात असलेलं स्वप्न मनसेला पहिला आमदार हा पालघर मधून देणार!!! १/३
हा आत्मविश्वास तिथे उपस्थित प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करत होता.
पालघर मधील प्रत्येक तरुण महाराष्ट्र सैनिकाच्या खांद्यावर वरिष्ठांनी हाथ ठेवून सांगितलं तू लढ मी आहे हे तुमचं वाक्य अतिशय मनाला भावणार होत.... २/३