@mumbaitak यांना साधी कांग्रेस ( ज्यांच असीत्व धोक्यात) सुद्धा विलीनीकरण करून घेव शकत नाही हो लाजीरवाणी गोष्ट आहे.
काय अवस्था करून ठेवली यांनी शरदरावांची
@lokmat काय हे शरदरावांच राजकारण यांना पक्ष विलीन करतो म्हटल तरी घेईनात इतकी लायकी पण राहीली नाही का? या वयात या माणसाला असा त्रास म्हणजे नक्की यांच्या पक्षात दम नाही असाच आहे.