भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा अध्यक्षा आदरणीय @ChitraKWagh ताई आपणांस जन्मदिनाच्या हार्दीक शुभेच्छा..! आपणांस निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना💐💐
त्याग,सेवा आणि समर्पण या तत्वाचे मुर्तीमंत पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांना जन्मदिनाच्या हार्दीक शुभेच्छा..!
आपल्या कार्यकाळात भारत देश एक विकसनशील देश म्हणुन जगाच्या पाठीवर आपली ओळख निर्माण करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
#HappyBdayModiji
📍परभणी.
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गोमेवाकडी येथील गोगेश कारके या युवकाने आत्मीय बलिदान दिले होते.आज त्यांच्या कुटंबियास मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधुन दहा लाख रूपयांचा धनादेश सुपुर्त करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल,उपजिल्हाधिकारी वडदकर,मुख्यकार्यकारी अधिकारी टाकसाळे,
ब्रेकिंग
शिंदे सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारत काँग्रेस गटातील नेते होऊ शकतात मंत्री
ऑक्टोबर मध्ये मंत्रिमंडळ विस्तार
वीस मंत्र्यांची लागू शकते वर्णी
त्यात काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांची मंत्रिमंडळात लागू शकते वर्णी
काँग्रेस आमदार कधी फुटणार याकडे लक्ष
#काँग्रेस
@DGPMaharashtra यावर आपण त्वरीत कारवाई करावी.अशा लोकांना आपण त्वरीत आवर घालावी हि विनंती.वंदे मातरम याशब्दाचा हा असा अपमान म्हणेज देशाच्या विरोधी कृत्य नव्हे का?
@MahaCyber1@DGPMaharashtra
आज ढगफुटी झालेल्या आडगाव शिवारात शेतीची पाहणी केली . नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडे पाठपुरावा करून मदतीने आश्वासन दिले.
नायब तहसीलदार परेश चौधरी, तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत , भानुदास घुगे , तलाठी व्हावळे ,सरपंच मंचक खंडागळे,रमेश खंडागळे ,प्रल्हाद दाभाडे ,विश्वनाथ राऊत
परभणी लोकसभेत विविध ठिकाणी बुथवर नागरिक व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांचे मार्गदर्शन "मन की बात" कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकले.
#mankibaat@mannkibaat
आदरणीय श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांची भारत देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल जिंतुर तालुक्यातील ईटोली,केहाळ,मांडवा येथे जाऊन आदिवासी बांधवांसोबत आनंदोत्सव साजरा केला.
@BJP4Maharashtra @DropadiMurmu__ @BJPSCMorcha@BJPSTMORCHA