मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व, अध्यात्माचा मार्ग आणि सद्विचारांची पेरणी करणारे थोर संत, बंजारा समाजाचे आराध्य दैवत #श्री_संत_सेवालाल_महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !! #santsevalalmaharaj#jayanti
सार्वभौम आणि लोकशाही गणराज्य असलेल्या आपल्या महान भारत देशाचा आज प्रजासत्ताक दिन ! या महत्त्वपूर्ण दिनी प्रत्येक भारतीयाने देशहिताचे कार्य करण्याची आणि आपल्या लोकशाहीची अखंडता कायम ठेवण्याची प्रतिज्ञा करुया. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #RepublicDay2024
हिंदुस्तानातील तमाम नागरिकांचे रामयुगात सहर्ष स्वागत ! प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आज पाच शतकांच्या संघर्षाची यशस्वी सांगता होत आहे. रामजन्मभूमी श्रीक्षेत्र अयोध्या येथे भव्य मंदिरात स्वयं प्रभू श्री राम विराजमान होत आहेत. माझ्यासह देशातील तमाम
आनंद, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांत हा सण सर्व नैराश्य आणि वाईट प्रवृत्ती दूर करून आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो, हीच सदिच्छा ! मकर संक्रांतीच्या आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हार्दिक शुभेच्छा ! #makarsankranti
आनंद, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांत हा सण सर्व नैराश्य आणि वाईट प्रवृत्ती दूर करून आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो, हीच सदिच्छा ! मकर संक्रांतीच्या आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हार्दिक शुभेच्छा ! #makarsankranti
After a prolonged period of a new moon, the Bhoomipujan of the Ram temple on August 5, 2020, marked the beginning of such a full moon, ending decades of darkness.
Watch "Ramrajya - Sangharsha Se Parinaam Tak" Episode 6 - "Poornima"!
प्रदीर्घ काळ राहिलेल्या अमावस्येनंतर 5 ऑगस्ट, 2020 रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाने अशा पौर्णिमेला सुरुवात झाली, ज्यामुळे अनेक दशकांपासून पसरलेल्या काळ्या अंधाराचा अंत झाला.
पहा, रामराज्य - "संघर्ष से परिणाम तक" अध्याय 6 - "पौर्णिमा"!
#jaishreeram #RamMandirAyodhya
कर्तृत्ववान, तडफदार महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मा. श्री @cbawankule जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची आज जयंती! आपल्या राष्ट्राला बलशाली बनविण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीनुसार सर्व युवकांनी संघटीतपणे काम करावे, हेच त्यांना खरे अभिवादन ! राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महिला मुक्ती दिन ! भारतातील स्त्रियांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #Savitribai Phule #सावित्रीबाई_फुले#Savitribai PhuleJayanti
नव्या वर्षाचा सूर्योदय नव्या आकांक्षा, प्रगतीच्या संधींना जन्म देणारा आहे. मेहनत करा व जोमाने भरारी घ्या, असा संदेश देणारा हा दिवस. नव्या वर्षांत सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, हीच सदिच्छा. सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! #HappyNewYear2024