@Wangchuk66 जी आप देश के जाबाज बेटे हो सचा भारत माता का बेटा ओर देश के ऐसे कई बेटो ने सरकरो की गलत नितीयो के करण अपनी जाण गवाई है परआज ओ समय नहीं है सरकारे बहेरी बनणे का नाटक कर रही है आपको पुरा देश घुमके जनता को साथ मे लाना है आज भी लोग आपके साथ है,कृपया स्वास्थ को बनाये रखे 🙏
@rautsanjay61 मराठी माणूस मोठा नाही झाला पाहिजे या साठी सोडलेले आपलेच भाऊ आहेत पण नो टेन्शन ते त्यांच काम आहे आपलं काम जनते प्रति आहे
तसही अगोदर राजकारणात देश,महत्वाचा ,गाव महत्त्वाचे होते समाज, नागरिक महत्त्वाचे होते आता राजकारण, समाझसेवा वयक्तिक स्वार्थ झालं आहे
पहिल्या श्रावण सोमवार निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा🌹 शिव सत्य आहे शिव सुंदर आहे शिव हेच अनंत आहे 🌹 भगवान शंकर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो हर हर महादेव