काळाच्या चक्राला ना स्थैर्याची शपथ असते, ना दुःखाची कायमची सावली..
वादळानंतर झाड पुन्हा उभं राहतं, तसंच माणूसही धीर, संयम आणि नव्या आशेच्या आधाराने पुन्हा फुलू शकतो.
म्हणून तुकोबाराया सांगतात -अंधार कितीही गडद असो, उगवत्या सूर्याला कोणी रोखू शकत नाही…❤️
#तुकोबा
इस दुनिया में सबसे बडा योद्धा माँ होती है. हे खरंय.
वंदनीय माँ जिजाऊ, येसूबाई, छत्रपती ताराराणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी हे वेळोवेळी जगाला सिद्ध करून दाखवलंय.
#MothersDay ❤️
माझे मित्र आणि एक प्रतिभावंत अभिनेते रितेश जी देशमुख दिग्दर्शित आणि जिनिलीया देशमुख निर्मित #राजा_शिवाजी चित्रपट लवकरच चित्रपट गृहात झळकणार आहे. शिवछत्रपतींचं उत्तुंग व्यक्तीमत्व या चित्रपटात तेवढंच दमदारपणे साकारलं असणार हे या चित्रपटाचा टीझर पाहूनच दिसतंय..
त्यांच्या या ‘राजा शिवाजी’ चित्रपटास माझ्या मनापासून शुभेच्छा..!
@Riteishd
#राजा_शिवाजी #RajaShivaji