ऑफलाइन परीक्षेला उपस्थित नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जर विद्यार्थी जबाबदार असतील तर उपस्थितीनंतर त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची जबाबदारी दापोली कृषीविद्यापीठ घेणार का ? 🤔
#onlineexamfordapoli@dadajibhuse@samant_uday#onlineexamfordapoli
#onlineexamfordapoli
Online lecture then online exam
Offline lecture then take offline exam
पहिले University ch सांगतात की ऑनलाईन होईल परीक्षा नंतर सांगतात की ऑफलाईन .
त्या मुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणाव निर्माण झालं आहे
@dadajibhuse@mcar@UdaySamant7@CMOMaharashtra