सिमेंटचे रस्ते बनवले कारण पाणी जमिनीत मुरायला नको, ड्रेनेज बनवले नाही कारण पाणी बाहेर जायला नको! काय ते विजन, काय ती प्लॅनिंग! 🔥💯 #NagpurInfra#SmartNagpur
अभिजीत दिपके ने राजकारण करू नये , तो त्याचा प्रांत नाही , असा प्रेमळ सल्ला शिंदे मंत्री संजय शिरसाठ ह्यांनी दिला.
अभिजीत दिपके बोस्टन युनिव्हर्सिटी मधून मास्टर डिग्री घेऊन आलेत त्यांनी गप्प नोकरी करावी. माझा बारावी पास झालेला नाजूक पोरगा नुकताच नगरसेवक झालाय. स्पर्धा नकोय !
Welcome to Ghodbunder!
Maharashtra's Transport Minister @PratapSarnaik is the MLA!!
Dy. CM @mieknathshinde is the पालक मंत्री
And Local Corporation is under BJP!!
मा. श्री. नितीन गडकरी सर
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, भारत सरकार
@nitin_gadkari@OfficeOfNG@MORTHIndia@MORTHRoadSafety@NHAI_Official
साहेब, कोकणवासीयांचा एक छोटासा पण गोंधळलेला प्रश्न आहे… 😄
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत आपण अनेकदा म्हणालात…
“यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी रस्ता पूर्ण होईल.”
आता आम्हालाच आठवत नाही की हे वाक्य नेमकं किती वेळा ऐकलंय 🫢
म्हणून एक विनंती…
कृपया तुम्हीच सांगा ना, “यंदाचा गणेशोत्सव” म्हणजे नेमका कोणत्या वर्षाचा? 😅
आम्ही दरवर्षी बाप्पाच्या आगमनाची वाट बघतोच, पण आता सुरक्षित महामार्ग पूर्ण होण्याचीही तेवढ्याच श्रद्धेने वाट पाहत आहोत.
कोकणवासीयांना आश्वासनांची तारीख नको, तर पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग हवा आहे. 🙏
आज दि: २६ जुलै २०२६ चिपळूण - रत्नागिरी येथील दृश्य आहे.
@nitin_gadkari सर @Shivendraraje11 सर भारतीय नागरिक म्हणून आमच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य, प्रत्यक्ष पाहणी, माहिती संकलन किंवा जनजागृतीची आवश्यकता भासल्यास कृपया नक्की कळवा. “Prevention is Better Than Cure” या भावनेतून रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सदैव सकारात्मक सहकार्य करण्यास तयार आहोत.
धन्यवाद 🇮🇳🙏
कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील
सुजाण नागरिक
📞8766797529
मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र
#mumbaigoanationalhighway #RoadSafety #अपघातमुक्तभारत #preventionisbetterthancure #chaitanyaushalaxmanpatil