लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. मधुमती पलंगे (गालिंदे), उपनगराध्यक्षपदी शिवाजीराव शेळके यांची बहु���ताने निवड झाली. आज नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे अभिनंदन केले.
@NCPspeaks
#MakrandPatil #नगरपंचायत #नगराध्यक्ष #Wai_Khandala_Mahabaleshwar
#आरोग्यभरती_की_गोंधळभरती
परीक्षा केंद्र वाशीम व पिनकोड दिला आहे नागपूर चा पेपर द्यायचं कुठे?
खाजगी कंपनी कडून परीक्षा घेण्याचा इतका अट्टहास का?
सरकारी नोकरभरतीच्या वर्ग क आणि ड च्या परीक्षा एमपीएसी किंवा एमकेसीएल मार्फत व्हाव्यात. @EnggKrutiSamiti@rajeshtope11@CMOMaharashtra
आमचे सहकारी मित्र मा.@DongaleAshitosh यांची @EnggKrutiSamiti महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र विभागध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप अभिनंदन..!✌️💐
आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळ��� आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे
हा देश अखंड राहिला…
🇮🇳 सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳🚩
Very well done to all our athletes from various fields. They went out there and gave their best. Special mention to @Neeraj_chopra1 🥇. You all have made nation proud 👏👏
सु��र्णक्षण...!
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी आज #सुवर्णपदक पटकावले. ही सर्वोत्तम कामगिरी असून तमाम भारतीयांसाठी हा अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. सोनेरी इतिहास घडवल्याबद्दल #NirajChopra यांचं मनःपूर्वक अभिनंदन !
#Gold #NeerajChopra #Tokyo2020
#IND
🔰त्यात आता मुंबई विद्यापीठाने मुंबईतील सर्व कॉलेजमध्ये फी कपात करण्याची नोटीस जारी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.(2/2)
♨️धन्यवाद♨️
‼️ मुंबई विद्यापीठ‼️
#EKSIMPACT@EnggKrutiSamiti
कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून कॉलेज शिक्षण हे पुर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केलं जात आहे. त्याच काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.त्यामुळे शिक्षणाचा खर्च उचलणं देखील अनेकांना कठीण होऊन बसला आहे. कॉलेज आणि शाळांच्या फी कपात संदर्भात अनेकदा पालकांकडून मागण्या करण्यात आल्या आहेत.(1/2)
चिखली (जि. बुलढाणा) येथील जवान कैलास पवार यांना कर्तव्य बजावत असताना सियाचीनमध्ये वीरमरण आले. देशाच्या या वीर सुपुत्राला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!💐🙏
या कठीण प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
गहू २८० किलो , बाजरी १२० किलो ,तांदूळ ११० किलो , पाणी बॉटल ३ बॉक्स लागणारी कपडे व अत्यावशक वस्तू* इत्यादि वस्तू स्वरूपांत दान करण्यांत येणार आहे.तरी *सर्व सातारा जिल्हा पदाधिकाऱ्याचे सातारा जिल्हा बॉडी कडून विशेष आभार🙏....2/2
@EnggKrutiSamiti महाराष्ट्र राज्य तर्फे घेण्यात येत असलेल्या पूरग्रस्त मदत मोहिम साठी सातारा जिल्हा व सर्व पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत क���ून पूरग्रस्त मदत मोहिमेसाठी फुल ना फुलाची फाकळी असे म्हणत काल व आज धान्य स्वरूपांत...1/2
समुद्र इतक्या मोठ्या मनाचे, सह्याद्री एवढे कणखर बाण्याचे,विकासाभिमुख,लोकाभिमुख नेतृत्व,महाराष्ट्राचे आदरणीय प्रदेशध्यक्ष मा.@Pratapkhadap यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी असे दीर्घायुष्य लाभावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!🎂👑🥳
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तपाई,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजरें अवघें गर्जे पंढरपूरें..🚩
देवशयनी आषाढी एकादशी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!🚩