Mumbai ki 24 saal ki brilliant MDS doctor Dr Stuti Sonawane ne Antop Hill mein suicide kar liya. 6page suicide note mein boyfriend Fazal Mohammad Khan par saal bhar mental torture, gaaliyan aur chilling threat likha #JusticeForStutiSonawane#StutiSonawaneCase#MumbaiDoctorSuicide
भाजप खासदार
@Medha_kulkarni
यांनी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शंकराचा अवतार असे वक्तव्य केल्यामुळे ब्रिगेडी आणि विरोधी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना खालून वरून मिर्ची लागली आहे. त्यापाठीमागे मेधा कुलकर्णी यांची ब्राह्मण जात व दुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध हिंदू देवता यांच्यात लढाई लावण्याची खाज या दोन गोष्टी आहेत.
परंतु सिगार, बियर पिणाऱ्या व गुटखा खाऊन कॅन्सर झालेल्या नेत्यांमध्ये ज्यांना पंढरपूरचा विठ्ठल दिसतो अशा हुजऱ्यांकडून अपेक्षा तरी काय करावी ? आपल्या नेत्याला विठ्ठल म्हणणाऱ्या हुजऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रातील पुढील मजकूर वाचावा आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शंकराचा अवतार या वाक्यावरून स्वतःची जाळून घेण्यापेक्षा आपल्या नेत्याला विठ्ठलाऐवजी पिर,फकीर संबोधून त्यांचा संदल काढावा.
____________________________
२४ ऑगस्ट १६८० रोजी कुडाळ गावातील नामदेवभट्टाचे पुत्र 'स्वामी बाकरे' यांना संभाजी महाराजांनी दिलेल्या दानपत्रातील काही मजकूर पुढीलप्रमाणे...
"निष्कपट अशा शिवाजीराजाला पकडण्यासाठी आलेल्या गर्विष्ठ, जबरदस्त अशा अफझलखानाच्या कुशीत लहान बालकाने खेळण्याशी खेळावे, इतक्या सहजपणे बिचवा खुपसल्यामुळे उसळलेल्या रक्तप्रवाहाने शरीर माखल्याने शिवाजी राजा नृसिंहाप्रमाणे दिसू लागला. सिंहासारख्या(पराक्रमी) अशाने (तानाजीने) सिंहगड घेतला; पंचाहत्तर हजार घोड़ेस्वार बरोबर घेऊन आलेल्या आणि अनेक पराक्रमी राजपुत्रांचे संरक्षण लाभलेल्या औरंगजेबाला ज्याचा अभिमान वाटे, त्या त्याच्या मामाची फजिती करून शिवाजीराजाने जयद्रथाची फजिती करणाऱ्या पार्थाची बरोबरी केली. तारुण्याच्या अगदी प्रारंभीच त्याने म्लेंच्छाचा नाश करण्याची दीक्षा घेतली, अनेक ताम्रांना पराभूत केले. *हा राजा म्हणजे दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करण्यात तत्पर असलेला आणि कृपानुग्रही करणारा जणू शंकरच होता.* क्षत्रिय -कुलाला अलंकार ठरलेला, भोसले कुलरूपी समुद्राला चंद्रमंडलाप्रमाणे असणारा, भूतलावरील इंद्रच असा होता राजा शिवाजी! " छत्रपती संभाजी महाराज
-- Tushar Damgude
जहांगीरपुरी में Gहादी लड़की ने हिंदू बहन को बहला-फुसलाकर घर से लें गई !
परिवार रात 12 बजे से गिड़गिड़ा रहा, फिर भी दिल्ली पुलिस टालमटोल कर रही है! शिकायत लिखने को तैयार नहीं, FIR तक नहीं दर्ज!
यह लव जिहाद की साजिश है या हिंदुओं के खिलाफ खुली जंग? @DelhiPolice@CPDelhi तुरंत संज्ञान लें! Gहादी लड़की से कड़ी पूछताछ कर साजिश उजागर करें हिंदू लड़की को सुरक्षित बरामद करें, दोषियों पर UAPA, NSA जैसी कठोर धाराएं लगाएं, संपत्ति जब्त करें!
देश की राजधानी में हिंदुओं की बेटियां असुरक्षित हैं तो 'समान नागरिक संहिता', 'घुसपैठ नियंत्रण कानून', 'धर्मांतरण नियंत्रण कानून' और 'जनसंख्या नियंत्रण कानून' कब लागू होंगे? @HMOIndia@AmitShah@narendramodi@LtGovDelhi हिंदू जागो! अब और चुप्पी नहीं चलेगी!
#LoveJihad #HinduGirlSafety #DelhiPoliceActionNow