आज #अक्षय_तृतीया,
अक्षय चा अर्थ “कधीही नष्ट न होणारा” असा आहे..
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख ,समाधान ,शांती धनसंपदा ,मैत्री , नाती आणि आरोग्य लाभो, हिच आई अंबाभवानी चरणी प्रार्थना
आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा....
"सदरक्षणाय खलनिग्रहणाय" ही शपथ सतत स्मरणात ठेऊन महाभयंकर कसाबला पकडताना जीवाची बाजी लावणारी खेतवाडीतली सर्वांची आवडती व्यक्ती आज गिरगांव व्ही.पी. रोडच्या पोलीस ठाण्याची वरीष्ठ अधिकारी म्हणून यावी यासारखा दुग्धशर्करा किंवा मणिकांचन योग दुसरा तो काय?.
श्री. हेमंत बावधनकर साहेब.
महाराष्ट्रातील एकमेव
अखिल सार्वजनिक उत्सव समिती (महाराष्ट्र)
यांना
अखिल खेतवाडी सार्वजनिक गणशोत्सव मध्यस्थ मंडळ (३४ मंडळांशी सलग्न)
दक्षिण मुंबईतुन.... सर्वात मोठा
’बिनशर्त जाहीर पाठींबा’
महाराष्ट्रातील हिंदू उत्सवांवर आलेले निर्बंध
तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून आलेल्या गणेशोत्सवाच्या पी.ओ.पी.माती वरील बंदीच्या निर्णया विरोधात...केंद्रीय पर्यावरण विभाग तसेच न्यायालयात सदर निर्णया बाबत सहभाग नोंदवून आपल्या उत्सव मंडळांची ठाम व ठोस बाजू मांडणार...
अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मध्यस्थ अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मध्यस्थ मंडळ संलग्न असणारे सर्व खेतवाडीतील ३१ मंडळे हे भाद्रपद महिना ( २२ आगस्ट २०२०) रोजीच शासनाच्या आदेशाचे पालन करुन साधा पध्दतीमध्ये गणेशोत्सव साजरा करणार आहेत.
मुंबई मिरर मध्ये असलेली बातमी ही खोटी आहे.
आपले नम्र
श्री. सूर्यकांत यादव ( अध्यक्ष )
श्री.नलिन मोदी ( सचिव )
श्री. विलास साळुंखे ( खजिनदार )
अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मध्यस्थ मंडळ