अक्षरसंस्कारचा विद्यार्थी
हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक
येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित या स्पर्धेत अक्षरगुरू राहुल (जगन्नाथ ) पुरोहित यांच्या अक्षरसंस्कार हँडरायटिंग इन्स्टिटयूट चा विद्यार्थी चि. अथर्व अजय पाटील याचा या स्पर्धेत् प्रथम क्रमांक् आला
चि.समर्थ चे हार्दिक अभिनंदन
अक्षरगुरु-राहुल-पुरोहित-यांचे-अक्षरसंस्कार-नं-हँडरायटींग-अँड-कॕलिग्राफी- चा विद्यार्थी चि.समर्थ संतोष पाटील ( इ. ४ थी - 2020 -2021 ) ह्याचा सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला. याबद्दल अक्षरसंस्कार तर्फे हार्दिक अभिनंदन