@saurabhkoratkar 4th largest economy च AI साठी investment/funding किती आहे R&D साठी?
4th largest economy मध्ये आजपण लोकांना 1500रू द्यावे लागतात.😊😊🤭
@anjali_barge हेच आपण जर मुलांच्या बाबतीत पण पाहिल तर?
त्या संघर्षाला जर यशाचं cover नाही लागलं, तर society सोडा स्वतःचे आपले लोक तरी accept करतात? 🙂
त्यामुळे या सगळ्या गोष्टी status लावण्यापुरताच गोड आहेत, वास्तविक आयुष्यात अपयश जे अनाथ असते आणि यशाला हजार बाप असतात🫤
@abpmajhatv@nitin_gadkari हिंजवडी मधून बाहेर यायला कमीत कमी 1.30तास जातो... आले का सर तुम्ही रोडने हिंजवडी मध्ये कधी?🤔😊
आणि 5 तास तर express way वर traffic झाली की, मुंबई - पुणे यायला लागतात🙄🙄 तुम्ही कुठे बंगलोर जायच्या बाता करतात.🙄
बर ते हवेत उडणारी बस येणार होती, कुठपर्यंत आहे ते🤔🤭
@ashish_jadhao आणि गंमत म्हणजे कालच्या हेडलाईन्स की, "वरिष्ठ मंत्री आहेत, समज द्या यावेळेस" वरिष्ठ पण म्हणता आणि समज पण द्यायची? How contradictory this is🤔😂😂
5-7 लाख लोकांच प्रतिनिधित्व करतात आमदार त्यात मंत्री so he should be sensible without doubt.😊 आणि हे सगळ्या वाचाळवीरांना लागू आहे😊
@ashish_jadhao Article 164 - Ministers are collectively responsible to lower house.
This also includes right to dismiss minister from their portfolio by chief minister of state.
ईथे पक्षाचे नेते बैठका घेता आणि ते decide करतात removal बद्दल. Is this valid constitutionally? CM suppose to do this.
@LokshahiMarathi अरे खुळे आहेत तुम्ही, ते एकत्रच आहेत 2023 नंतर पण 😒🤭🤭 फक्त चापटी खायच्या असल्या, मोर्चे असले, कोणाला चापटवायच असल की चहा पेक्षा किटली गरम होते, जे किटलीला समजत नाही, तिला वाटते मीच भारी😊😊😊 संदर्भ लावा किटलीचा आता🤭🤭🤭😎😎
हा मावशी संस्कृतची सुभाषित त्या language चे 'API' आहेत आणि विभक्ती 'array' आहे.👍
BC असा कोणता कॉम्प्युटर जन्माला आला, ज्याला binary नाही संस्कृत समजते?😭
NASA मध्ये जाऊन कॉम्प्युटर पाहायला लागेल जादूचा. भक्त आणि त्यांची whatsapp university is on another level🔥🔥😭😭