@mnsadhikrut लवकरच एक विडिओ येईल माझ्या कडून तळेगाव टोल नाक्या संदर्भात एक तर मी पिंपरी चिंचवड चा रहिवाशी आणि आई कट्टर ��ाई भक्त तर दर गुरुवारी प्रतिशिर्डी ला जावेच लागते तर जाता येता टोल भरावा लागतो वर त्यांचे म्हणणे काय तर तळे गावच id असेल तर दाखवा अन जा राज साहेब हे बंद करा लवकर