एकमेकांचे विचार पूर्ण भिन्न आहेत हे माहिती असूनही एकत्र प्रवास करायचा. चूकभूल समजून घ्यायची. पुन्हा कधी भेटू याची कसलीच खात्री नसते, शक्यताही नसते. तरीपण प्रवासाचा जो टप्पा ठरलाय, तिथपर्यंत नीट साथ द्यायची.
प्रवास माणसाला प्रगल्भ बनवतो. प्रवास कायम सूरू ठेवायचा.
मागच्या वर्षी दिवाळीपूर्वी 32 हजार कोटींचं पॅकेज जाहीर झालं.. 27 हजार रुपये पर हेक्टरच्या घोषणा झाल्या… पण दिवाळीला फक्त 940/- मिळाले.
धायमोकलून रडतानाही डोळ्यातून थेंब खाली पडू दिला नाही म्हाताऱ्याने! इथे दुष्काळ जाणिवांचा आहे.. भावनेचा आहे.
#मराठवाडा#दुष्काळ
I booked a ₹1700 ticket with @redBus_in but the service is very poor. AC is not working properly, seat is not clean and the charging point is completely damaged. Is this the service you provide after charging such a high fare? Please look into this.
#Redbus#Badservivice
@redBus_in
I booked a bus ticket through redBus, but the charging point in the bus is not working. This is causing inconvenience during the journey.
Please look into this.
Booking : Navsari To Parbhani
Ticket: TV2A17196386
@blinkitcare I received an expired food item in my recent order (Order ID: ORD23404137381). This is a serious health concern. If something happens after consuming it, who will be responsible? Please resolve this immediately. ⚠️
@letsblinkit@albinder@blinkit#Blinkit
एक काळ होता,
९१ वर्षांचे गणपतराव देशमुख नागपूर अधिवेशनाला एसटीने पोहोचायचे.
एक बॅग, एका पीएसह.!
आणि आजचे सत्ताधारी आमदार? चार्टर फ्लाइटच्या प्रवासाचे फोटो टाकण्यातच व्यस्त.!
हा फरक आहे सेवा करणाऱ्या लोकनेत्याचा आणि सोशल मीडिया स्टार आमदारांचा.!
#हिवाळी_अधिवेशन#नागपूर #महाराष्ट्र #राजकारण
तानाजी मालुसरे टुरिझम का नाही ?
बाजीप्रभू देशपांडे,
नेतोजी पालकर,
बाजी पासलकर टुरिझम का नाही ?
नमो आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा काय संबंध ?
उलटपक्षी गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशातील टुरिझम केंद्रांना मराठा नावे दिली पाहिजेत कारण मराठ्यांनी तिथे जाऊन राज्य केले आहे.
आपण असुदे कुठल्याही विचारांचा..
पण जेव्हा आपली ४ वर्षाची मुलगी..
"आई मला शू च्या जागी मुंग्या चवताय "अस म्हणते ना...आणि प्रकरण जर लैंगिक अत्याचार वर जात असेल
तर भोकात गेला पक्ष आणि विचार
जे कोण भेंचोद बदलापूर चे घटनेला जबाबदार असेल ना
"दंड" कापून टाका त्यांचा
कुणीही असो मग..
स्वराज्य - रयतेचं राज्य आणि सर्वात महत्वाचं त्यात होती सर्वांना सोबत घेऊन जायची विलक्षण शक्ती.
हे सर्व ३५० वर्षांपूर्वी.
महाराष्ट्रधर्म जपूया, वृद्धींगत करूया, मानाने जगुया. ✊🙌🙏
#शिवराज्याभिषेक
हातात असलेल्या कामावर श्रद्धा ठेऊन सतत चांगले कर्म करत राहणं.
महिलांना समतेची, न्यायाची वागणूक असेल.
मानवता, मूल्य, न्याय, बंधूता, एकात्मता तसेच स्वातंत्र्य, अधिकार, आणि अत्यंत महत्वाचं शिस्त यांची बाराव्या शतकातं मांडणी करणारे महात्मा बसवेश्वर म्हणजे खरे समतेचे शिरोमणी! 🙏
विनामूल्य इंग्रजी शिकण्यासाठी वेबसाइट्स
1. BBC Learning English
2. British Council
3. Babbel
4. Duolingo
5. FluentU
6. English Central
7. Phrasemix
8. https://t.co/Bm3hJGs38C
9. https://t.co/RFAVX0Xbrb
10. Voice of America
#मराठीनोकरी