दिली.याहून मोठी पावती कोणती?अशा व्यक्तींचं कौतुक झालं पाहिजे
ज्यांना आपल्या मुलांचं शारीरिक ���रोग्य, शिस्त
आणि संस्कार घडवायचे आहेत
त्यांनी अशा वस्तादांना नक्की भेटावं.
🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वस्ताद!
आपण आहात म्हणून कुस्ती जिवंत आहे. 🏆
#MaharashtraPailvan #Satara
परंपरागत कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य वाहणारे पैलवान यांचं कार्य राज्याने ओळखायला हवंअशा वस्तादांना मान मिळालाच पाहिजे
आज वाढदिवस आहे कुस्तीतील जिवंत कर्तृत्व श्री.अरविंद रामराव निमज गाव कुमठे, आसनगाव,साता���ा यांचा.@Shivendraraje11
@samant_uday @mieknathshinde @Chh_Udayanraje
मुलं-मुली-तरुण सगळ्यांसाठी वेळ देणं—
हे आजच्या काळात किती दुर्मिळ आहे!
कसलही आर्थिक पाठबळ नाही,
तरीही अथक परिश्रम.
Gen-Z ला मैदानाशी जोडण्याची
जबाबदारी त्यांनी स्वत��� घेतली आहे.
आज त्यांच्या वाढदिवशी
विद्यार्थ्यांच्या पालकांनी
स्वतःच्या खर्चाने कुस्तीचा मैदान भरवून
खरी गुरुदक्षिणा
@MumbaiPolice@mpcb_official Loud sound is coming from Nirmal Lifestyle in Mulund. It seems like there is some event happening and they are playing very loud DJ music. It’s very difficult to sleep because of this noise. Please ask them to reduce the volume.