राज ठाकरे सर्वांनाच हवे!
उद्या सोमवार दि. ०५.१०.२०२६ रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता पुणे येथे उपोषणाला बसलेल्या MPSCच्या विद्यार्थ्यांची भेट मनसे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे घेणार आहेत.
स्थळ : SM जोशी पूल, पत्रकार भवन जवळ,पुणे
आज, ४/१०/२०२६ रोजी मुंबईत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि जनतेच्या सहभागातून लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी अभूतपूर्व असा विशाल ‘गर्जना’ मोर्चा निघाला.यावेळी मोर्चासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या लोकशाही आणि संविधानप्रेमी नागरिकांना मा.राजसाहेब ठाकरे संबोधित केलं.
आज, २९ सप्टेंबर २०२६ रोजी मा. राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले प्रमुख मुद्दे.
४ ऑक्टोबरला मोर्चाच्या दिवशी इतर कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल. तिरंगा घेऊन आम्ही सर्वजण मोर्चात सहभागी होणार आहोत.
-सन्मा. राज ठाकरे.
#RajThackeray#mnsmdhikrut#mnsmanmad99#SIR
SBI ब्राँच मैनेजर की सैलरी - 165000
SBI ब्रांच डिप्टी मैनेजर की सैलरी -95000
SBI ब्रांच क्लर्क की सैलरी - 40000
SBI ब्रांच चपरासी की सैलरी -18000
लेकिन ये काम क्या करते हैँ?
मैनेजर - छुट्टी पर है
डिप्टी मैनेजर - Kyc कराओ, आधार पैन कॉपी दो
क्लर्क - काउंटर नंबर 4 पर जाओ
चपरासी - बाहर बीड़ी पीने गया है
और इनको 5 Days Banking चाहिए
जूता लाओ रे मेरा.
Raj Thackeray मा. राजसाहेब ठाकरे २०१७ पासून सातत्याने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत.
आज निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविषयी समोर आलेल्या घटनांमुळे राजसाहेबांनी वर्षांपूर्वी उपस्थित केलेले प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.
आतातरी सर्व मतदार आणि राजकीय पक्षांचे डोळे उघडतील, अशी अपेक्षा!
भाजपधार्जिणे पत्रकार विचारायचे की, “सभेला गर्दी होते मग मतं कुठे जातात?” आज त्यांना उत्तर मिळाले असेल की आमची मतं कोण चोरतं आणि त्यांना कोणाची मदत मिळते!
#RajThackeray#MNSAdhikrut#mnsmanmad99#electioncommission
संवेदनशील नेतृत्वाचा आदर्श घालून देणारी कृती ठाकरेंचे संस्कार आणि वारसा पुढे घेऊन जाणारा युवा नेता अमितजी ठाकरे
वात्सल्य ट्रस्ट,सानपाडा,नवी मुंबई येथे अनाथ मुलींबरोबर यावर्षी रक्षाबंधन साजरे केल्यानंतर अमित दादा आम्हाला लालबाग च्या राजाचे दर्शन घ्यायचे आहे हा आग्रह मुलीनी केला