FRIENDS I ALWAYS SAY
"WHERE THERE IS A WILL THERE IS A WAY"
THIS HAS BEEN SEEN IN SR PI PRAMOD KOKATEJI AMBOLI .
.I DROVE DOWN VEERA DESAI RD.FROM ANDHERI SPORT CLUB ,I REACHED LOKHANDWALA INFINITY SIGNAL IN 15 MINUTES..
NO HAWKERS,CAR WORK SHOP OBSTRUCT
जागतिक महिला दिनानिमित्त @MumbaiPolice मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या सेवेबद्दल व योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#InternationalWomensDay
#WomensDay2026
Private photos or videos, real or AI-edited, being misused online is a serious offence. Threats of leaks, morphed images, or fake content can cause severe emotional and reputational harm, but there are steps you can take to stop the spread
#StopNCII#OnlineSafety#WomenSafety
चाललेय जे काही, व्हायला नको होते...
अनोळखी लिंकवर तुम्ही, क्लिक करायला नको होते!
सर्व नागरिकांनी सायबर सुरक्षेचे नियम पाळून सुरक्षित रहा व फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर तक्रार नोंदवा!
#अक्षर_अक्षर_सायबर_सुरक्षेचे_आहे#सायबर_सुरक्षित_महाराष्ट्र
Really happy to see Veera Desai road so clean and traffic free all thanks to the efforts of Mumbai Police in clearing the tempos, trucks that block the road and use it as a 24x7 parking spots.
Special thanks to @AmboliPS@CPMumbaiPolice
I'm happy to report that I've recovered my lost phone. I'd like to express my sincere gratitude to the Amboli police for their assistance and support. I received help and support from everyone I encountered.
@AddlCPWestMum@AddlCPWestMum@DcpZone9Mumbai@CPMumbaiPolice@AmboliPS
Starting the day by fulfilling my duty!
I have exercised my right and cast my vote in the @mybmc elections along with my family.
I urge every Mumbaikar to come forward and vote and encourage your near and dear ones to cast their votes as well.
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
#EveryVoteMatters
कर्तव्य आणि माणुसकीचा विजय!
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या गडबडीत एका दांपत्याचा दोन वर्षांचा चिमुरडा गर्दीत हरवला होता. पालकांच्या जीवात जीव नव्हता, मात्र कर्तव्यावर तैनात असलेल्या @DNNagarPS अधिकारी आणि अंमलदारांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी तातडीने शोधमोहीम राबवून अवघ्या काही वेळातच मुलाला सुखरूप शोधून पालकांच्या स्वाधीन केले.
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
They stood in the line of fire,
so Mumbai could stand again.
Remembering the brave souls who defended Mumbai in its darkest hour.
#2611MumbaiAttack#MumbaiStoodTall
अंधाऱ्या रात्रीच्या उदरातून, उदयास आले शौर्य, निष्ठा आणि समर्पण…
जीवाची बाजी लावून लढणाऱ्या आणि मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी दाखवलेल्या तुमच्या अदम्य धैर्याला सलाम!
#2611MumbaiAttack#MumbaiStoodTall
अंबोली पोलीस ठाणे अंतर्गत कमलादेवी स्कूल अँड जुनिअर कॉलेज, अंधेरी पश्चिम या ठिकाणी आज दिनांक 22/11/2025 रोजी जेष्ठ नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
@DcpZone9Mumbai@AddlCPWestMum@CPMumbaiPolice
दिल्ली येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने आंबोली पो.ठा.हद्दीत सुरक्षेच्या अनुषंगाने जोगेश्वरी रेल्वे स्थानक या ठिकाणी EYES & EARS मीटिंग घेण्यात आली व अनोळखी व्यक्ती/वस्तू दिसून आल्यास तात्काळ पो. ठाणे कळविण्यात यावे व सर्तक राहेणे
@DcpZone9Mumbai@AddlCPWestMum@CPMumbaiPolice