@suraj_wakl34326@NMMConline@NMMCCommr@PalikaPrashasan या ठिकाणी अज्ञात नागरीकांमार्फत पुर्ण दिवस व रात्र कालावधीमध्ये कचरा टाकण्यात येत असतो त्यामुळे या ठिकाणी पुढील व्यवस्था होई पर्यंत याठिकाणी मीनी टीपर ठेवण्यात आला आहे व त्यामधील कचरा वेळोवेळी उचलण्यात येत असतो. तसेच या मीनी टीपर परीसराचे डीप क्लिनिंग करुन घेण्यात येत आहे.
@AmitBhumkar006@NMMConline@NMMCCommr@abplive @News18lokmat या परिसरातील जुन्या कचरा कुंडया उचलुन घेण्यात आल्या आहेत तसेच जेसीबी मार्फत माती उचलुन घेण्यात आली आहे. तसेच पार्कींग वाहनांमुळे कचरा वाहतुकीस अडथळा येत असल्यामुळे वाहतुक नियत्रंण शाखेत पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.