🙇🙏सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती🙇🙏
खरच खूप छान वाटलं तुम्हाला बघून डोळ्यांत साचवुन घेतलं ,तुमच्या पायावर डोकं ठेवता आलं ,भेटल्यावर अश्रू अनावर झाले काही सुचत नव्हते तुम्ही समजूत काढली. खरच देव आहात तुम्ही .खूप धन्यवाद या photo साठी😳🙇🙇🙏❣️💗
@maheshmkale@TeamMaheshKale
@TeamMaheshKale@maheshmkale नाशिक मध्ये कुठे येताय महेशजी🙇🙇🙏मी तुमची वाट बघतोय🙏तुमच्या चरणाला मला स्पर्श करायचं आहे त्यावर डोकं ठेवायच आहे मला वाट बघतोय 🙏🙏🙇🙇
@maheshmkale मी आपला खूप मोठा भक्त आहे ,आपणांस मी नमस्कार करतो🙇🙇🙇कृपया माझा नमस्कार स्वीकार कारावा.मी तुम्हाला भेटण्यासाठी खूप उतावीळ झाले आहे 😳😳लवकरात लवकर तुमची ��णि माझी भेट घडो हीच तुमच्या चरणी प्रार्थना. 🙏🙏🙏🌹🌹नाशिकला पण एक Workshop आपण घ्यावे मी वाट बघतो तुमची 🌹🙏🙏